पान:रामायणे भाग पहिला.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. जैसा प्रलयीं जलनिधि, कपिवल तैसें सुरासुरासह्य; । a गेलें रामासह तें सागरतीरासि, उतरुनी सह्य. ॥ य निधि, प्लवगचमूचें करूनियां छद्म, । ३५ गेला दक्षिणसागरविजिगीषु, क्रोधवन्हिचा संझ ॥ रघुपति नि ज सेनेसह जाउनियां पावला समुद्रासी; । सुग्रीवातें सांगुनि, कपिल उतरी खैदासमुद्राशी ॥ ३६ कपि तेथें आ य कतां, दशरथनृपसूनुच्या विलापाला; । • फलजलसेवन कैंचें? एकानेंही न चाविला पाला ॥ 'हा सीते! रुचिराक्षी, तुजविण झाली सदा तनू कारा; । कां राक्षसें मलाही नेउनि, संपादिलें न उपकारा? ॥ ३८ तुजसह क म लाक्षी ! मज झालें होतेंच केलिगेह वन; । स्मर करितो मत्तनुचें तुझिया विश्लेषपावकी हवन ॥ ३९ विद्रुमबिंव श्री हरतवाधरामृतरसैकतृप्तानें । मधुदुग्धेक्षुरसादिक गणिलें नाहींच मी सुदृप्तानें.' ॥ ४० जलनिधिती रा वासी राघव राजा असे विलाप करी; । जैसा कर्दमनिपतित, कुलच्युत, ग्राम्यहृतकरेणु, 'करी ॥ ४१ तेव्हां सुँगल म रुत्सुतलक्ष्मणतारासुतादि वीरमणी । म्हणति, 'विभो ! भेटेल क्षितिजेसंह कीर्तिही नवी रैमैणी.॥४२ ऐसे ते सांत्व ज लें शमविति तापासि वौरिवाह तसे; । त्यांच्याहि नयनर प्रैवृद्धदुःखाब्धिवारि वाहतसे ॥ पापरत, प्रिय साहस, रावणही काळवन्हिचा कवळ, । नगरी पुसे विचार प्रधानसुतबंधु सैनिकांजवळ ॥ 'सर्वांचाहि पराजय करुनी, न धरूनि मृत्युभयशंका, 1. तो उत्तरतो ३४ ४३ एकाच मर्कटानें, सागर लंघूनि, जाळिली लंका. ॥ ४५ 1 १. देवदैत्यांस असह. २. सह्य पर्वत ३. उत्तरसमुद्र. ४. दक्षिणसमुद्राचा जयेच्छु. ५. स्थान. ६. आपल्या भक्तांस आनंदराशि. (राम.) ७. बंदिशाला. ८. क्रीडागृह. ९, मदन, १०. वियो- गानीत. ११. पोंवळें व तोंडलें यांची शोभा हारक जो तुझा ओष्ट तत्संबंधी अमृतरसाच्या प्राशनेंक- रून तृप्त अशा म्यां. १२. मध, दूध, उसाचा रस, इत्यादिक. १३. अतिगविंष्टानें १४. समुद्र- तीरीं राहणारा. १५. चिखलांत पडलेला. १६. कळपांतून भ्रष्ट. १७. ग्रामवासी मनुत्र्यांनीं हरिली हत्तीण ज्याची असा. १८. हत्ती. १९. सुग्रीव, मारुति, लक्ष्मण अंगदादि वीरश्रेष्ठ. २०. सीतेसह. २१. स्त्री. २२. मेधसे. २३. वाढलेल्या दुःखसमुद्राचें उदक.