पान:रामायणे भाग पहिला.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत त्वत्पदर ज मी देवा ! देता झालों नमूनि तिस मुद्रा; । झाली ते तैरि तीच्या हृदयास तरावया मृतिसमुद्रा ॥ १५३ सीतेचें प्रि य हें कीं, त्वां स्वशरांहीं दशाननासि रणीं । १५४ मारूनियां, भरावी रात्रिचराहीं पैरेतराट्रसरणी. ॥ दशकंध रासि सत्वर मारी, किंवा मला तरी स्वकरें; । ऐसा निरोप तुजला सीतेनें धाडिला असे निकरें ॥ भवदाग म नविलंबें दुर्वह अत्यंत देहंभर तीतें; । नाहीं उतार कांहीं तीच्या चिंतासमुद्रभरतीतें.' ॥ १५५ युद्ध कांड. श्री राघव सीताकौशल्य ऐकता झाला; । मुदितमना अर्पी दुर्लभ सुखकर आलिंगन गंधवाहतनुजाला ॥ उपकृतिपा रा वारी नौका नाहीं, म्हणोनियां काय । आलिंगिला नृपालें सिंधुतरणदक्ष कपि महाकाय ? ॥ राम म्हणे, 'मे म दुःखध्वांती झालासि मारुते ! तैरंणी; । ३ सीतेसि तारिलें त्वां, होउनियां शोकसागरीं तैरैणी ॥ सस्त्रीकाला म ज ला वांचविलें शत्रुकीर्तिविधुराहो!। तवेबलप तुझिया पराक्रमानें लंका रक्षोवियोगविधुरा हो. ॥ य विनीच्या पूरें खललोक वृक्षविध वाहो; । असुरेंद्रराजधानी, तुझ्या प्रतापेंकरूनि विधवा हो.' ॥ इत्यादि तो न राधिप मारुतिचें खाननें करी स्तवनः । ६ मुदित 'कॅपिकुलध्वानें गमलें तें सिंधुचें समस्त वैन ॥ 'कशि नगरी म द्विपुची? मार्ग कसा ? वीर किति ? कशी सेना ? । मजला नदीपतीतें उतरायालागि युक्ति गवसेना.' ॥ मारुति म्हणे, ‘ज नेंद्रा ! शतयोजन वौरिधी असे पहिला; । ज्याला चुंबिति सैरसा स्वयंवरा गोत्रकन्यका महिला ॥ ८ १. नौका. २. मरणसमुद्रा. ३. यममार्ग. ४. तुमच्या येण्याच्या विलंबानें. ५. देहाचा भार ६. वायुपुत्राला. (मारुतीला.) ७. उपकारसमुद्रीं. ८. समुद्रोल्लंघनसमर्थ. ९. माझ्या दुःखांधकारी. १०. सूर्य. ११. नौका. १२. हे शत्रुयशश्चंद्रराहो. १३. राक्षसवियोगें दुःखिता. १४. तुझ्या बलनदीच्या. १५. वृक्षांसारखा. १६. स्वमुखें. १७. वानरशब्दें. १८. उदक. १९. समुद्र. २०. जक किंवा प्रीति इनें युक्त. २१. पर्वतकन्या. २२. स्त्रिया (नद्या.) १ २ ४ ५ ७