पान:रामायणे भाग पहिला.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुंदरकांड] मंत्ररामायण. ' हा तात !मा य! पुत्रा ! मित्रा!' म्हणती कितीक 'हा सीते!' । अनलग्रस्ता लंका झाली, जैसें स्मशान, तैशी ते ॥ आत्मकुमा राभिलषित पुरवाया भेटला शिखीस गैडी; । अंगारपूर्णनगरी कालाची काय कांचनी सगडी? ॥ अग्निमुखा म र सुखदुनि, घेउनियां जानकीनिदेशाला, । सागर लंघुनि, गेला वालिसुताधिष्ठितप्रदेशाला ॥ दिव्य मुख श्री पाहुनि, त्यांला कळले कृतार्थ आला हैं; । 2 १४१ १४२ १४३ जांबवदंगदमुख कपि मारुतिला भेटताति लँवलाहें. ॥ १४४ भेटुनि ता रा पुत्रप्रभृतिप्लवगांसि, आंजनेय कवी । जेलराशिलंघनाद्यरिनगरीदाहान्त सर्व आयकवी ॥ १४५ मग 'हैर्ष म नचित्तें, प्रियवार्ता राघवासि कळवाया, । निघती 'कैपिपंचानन, रघुवरशोकद्विपासि पळवाया ॥ १४६ सस सेवूं जातां, 'प्लवंगमधुपानीं । रौँमाध्यंबुज मुखधावन केलें की, त्या मार्गी मधुवनस्थमधुपानीं ॥ १४७ मधुनिल य मधुवनातें मर्दुनि, मनुवंशमानवेशाला । मारुतिक मारुतिमुख मैर्कटमणि नमिती मुनिच्या समानवेशाला.।। १४८ रासि जोडुनि, 'आहे जीवंत जानकी देवी' । ऐसें वदोनि, चूडामणिसह शिर राघवांघ्रिवर ठेवी. ॥ १४९ 'देवा ! चूडा म णि हा सीतेचा घे, मंदीयकर्णपथा । आली ब्रह्मास्त्रद्युतिनष्टैकदृग्जयंतकाककथा ॥ मी बहुयो ज न सागर लंघुनियां, सर्व शोधिली लंका; । सीता विलोकिली मग अशोकवनिकांतरांत अकलंका. ॥ १५१ गैरुँडाल य गा नागी, तैशी सीता असे अशोकवनीं; । रावणवाक्शरभग्ना, मग्ना आहे ॲपारशोकवनीं ॥ १५२ १. आपल्या पुत्राची इच्छा. २. सोबती, सखा. (वायु.) ३. सुवर्णाची. ४. अयादिदेव. ५. सी तेच्या निरोपाला, आज्ञेला. ६. समुद्राच्या आलीकडे. ७. शीघ्र. ८. अंगदादिवानरांस. ९. समुद्रलं- घना दिलंकादहनान्त. १० आनंदितमनें ११ वानरसिंह १२. रामशोकगजासि. १३. रामच- रणकमलसंबंधी उत्तम रस. १४. वानरभ्रमरांनी १५. तोंडधुणे. १६. मधुवनांतील मद्यपानांनीं. १७. मद्यस्थान जें मधुवन सातें. १८. रामाला. १९. वानरश्रेष्ठ, २०. माझ्या कानीं. २१. ब्रह्मा- खतेजें नष्टनेत्रकाककथा. २२. अशोकवनांत. २३. गरुडगृहस्थिता. २४. अपारशोकोदकीं.