पान:रामायणे भाग पहिला.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुंदरकांड] वरविक्र म मंडितभुजदंडनिहितचंडचापदंडाचा; । मी दूत राघवाचा, त्वंद्विधदुष्टैककालदंडाचा ॥ वाल्यनुजें श्री सीता शोधायाला लवंगयूथपती । ११८ पाठविले, ते गेले जेथवर बैनपाद हे तपती ॥ मी पौरावा रा तें आलों लंघूनि एक त्यामाजी; । सीतेला अवलोकुनि, झाली हे दृष्टि निर्मला माझी ॥ ११९ दशकंठा ! म द्वाक्यें, रघुपतिला जानकी समर्पावी; । रामशरक्षतवक्षःक्षतजें क्षिति राक्षसां न तर्पावी ॥ वीताश भु जग परि तो, गरुडश्वासानिलीं न धरि कामा; । १२० पैरंदाररता ! मरसी, धरूनि रौमांगनारुचि रिकामा ॥ १२१ रामेषुच य ज्वलनीं निजवंशाच्या करीं न होमासी; । सच्चरितामृतपानीं तुझी कथा हे जनीं न माँशी ॥ १२२ ठेवीं स्वशिरा सह तूं, सीतेला राघवाचिये चरणीं; । न करीं पापाचारें वंशक्षय आघवाचि याच रणीं ॥ १२३ प्रभुला न म न करीं, जरि केला दंडार्ह मंतु, तो विसर; । विसर पडेल नृपाला, तन्मानस मानसाख्य जेवि सेरें. ॥ १२४ माझ्या वाक्येंज रि तूं न देशि नृपसिंहनिजकलत्रास; । तरि घडतो तुज पापा ! कालापासूनि अँविकलत्रास ॥ १२५ न करुनि य त्न विमूढा ! मीच तुला मारितों पलामाजी; । १२६ रामाज्ञा परि नाहीं; वेदस्मृति तेच केवला माझी ॥ मी निजभु ज बललेशें क्रीडा केली वनीं पैलाशगणीं; । आलोंसें कळवाया अंतीं हे वक्रता जशी श्चंगणीं ॥ भावि प्रल य कथा या, वांचायाचा उपाय दावाया, । मंत्ररामायण. ८५ ११७ १२७ आलों; परि तूं कांहीं न वदसि कां ? सांग दुर्मदा ! वाँयां ॥१२८ १. तुझ्यासारख्या दुष्टांचा हननकर्ता. २. सुग्रीवें. ३. सूर्यकिरण. ४. समुद्रातें. ५. रामवाण- विद्धहृदयाचे रक्त. ६. वायुभक्षक. ७. सर्प. ८. गरुडश्वासवायूच्या ठायीं. ९. इच्छेला. १०, हे परस्त्रीरता. ११. सीतेची इच्छा. १२. रामबाणसमूहामीत. १३. मक्षिका १४ अपराध १५. सरोवर. १६. रामस्त्रीला १७. महादुःख १८. राक्षससमूहीं. १९. कुत्र्यांच्या समूही. २२. व्यर्थ.