पान:रामायणे भाग पहिला.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ मोरोपंतकृत निष्क्रिय तो श्री मारुति होतां, आत्यंतिकप्रमोदानें; । शेणरज्जू करुनि बळें बांधविला शीघ्र मेघनादानें ॥ मग नग रा मध्यें तो नेला, जैसा स्वकाल, चालविला; । लुतातंतुनिबद्धस्तंबेरमसा धरूनि चाळविला. ॥ मक्ष नेला वातात्मज जेधवां बैलनदीप; । १०६ त्याच्या पुढें दिसे तो दशकंधर दीन, जेंवि दिनँदीप ॥ १०७ तिमिरीं अं जन पर्वत दशशिखर जसा, तसा महाकाय; । १०८ केवळ पोतकसंचय, 'संर्वतमस्तोमधाम हा काय ॥ य दशानन पवमानसुतें विलोकितां गणिला; । कैपिमिष काल असा तो मारुति भासे पलाशजनमणिला. ॥ मारुतिला रौं त्रिचरपतिप्रधान प्रहस्त सुविचारी; । 'तूं कोण ? कोठचा ? कां वन मथिलें ?' हें समस्तहि विचारी. ११० तेव्हां म्हणे म रुत्सुत, 'दशकंठा! मी तनूज पवनाचा; । सेवक सुग्रीवाचा, वॉल्यनुजाचा, प्रतापभवनाचा; ॥ रविवंश ज दशरथनृपसंतानक्षीरसिंधुचंद्राचा; । गाधिजमुनिभैखनाशकराक्षसमथन क्रियावितंद्रचा; ॥ श्रीकंठसा य कासनभंगकुपितभार्गवस्मैयहराचा; । सत्यव्रत ज गौतमभार्याशापक्लेश सुमहदंधकारमिहिराचा; ॥ नकाज्ञात्रोणार्थव्यक्तराज्यकामाचा; । त्वद्भगिनीवैरूप्यक्रुद्धखराद्यसुरबळविराँमाचा. ॥ कांचनका य मृगच्र्छेलहृतकांता विरहतप्तदेहाचा; । निजभार्याचोरासुक्षयप्रतिज्ञा विलासगेहाचा ॥ राक्रमौर्यमराहुप्रभवालिवीरकाळाचा; । अभिमतविर्तर्रणहर्षितसुग्रीवादिप्लेवँगपाळाचा ॥ १. स्तब्ध. २. अंबाड्याच्या दोरांनी बद्ध. ३. कोळ्याच्या सुतांनी बांधलेला गजसा. ४. छडला. ५. बलसमुद्र. ६. दिवसाचा दिवा. ७. अंधकारीं. ८. काजळाचा पर्वत. ९. पापसमूहैं. १०. सर्व- अधकारसमूहस्थान. ११. वायुपुत्रें १२. वानररूपी १३. राक्षसश्रेष्ठा. (रावणाला.) १४. रा- वणप्रधान, ५५ वालीचा बंधु जो सुग्रीव त्याचा. १६. प्रतापाचें स्थान जो वालिबंधु त्याचा. १७. यज्ञ. १८. आळसरहित १९. शिवधनुष्य २०. गर्व. २१. गौतमऋषिपत्नी जी अहल्या तिच्या शापरूप मोठ्या अंधकाराचा सूर्य जो राम त्याचा. २२. रक्षण. २३. नाश. २४. कपट. २५. सूर्य. २६ देणे. २७. वानर

रावणस मशकप्रा तावकप १०५ १११ ११२ ११३ ११४