पान:रामायणे भाग पहिला.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुंदरकांड] मंत्ररामायण. रेणतृट्प रा जयास्तव, रावणसचिवस्त्रजीवनोदक पी। स्वसचिव म मरुदात्म ज अक्षासुक्ष य दशकंध रा तूं अप्रति म •ऐशी निजज वायुतन य पंचाँस्य गज शूलासिसा य ब्रह्मास्त्रानेंरा होतां पिताम हांसे, उडे प्रहर्षे, धांवे; ऐसे करी विनोद कपी ॥ थनश्रवणें आली सक्रोध अक्षमा राया; । धाडी, बलाबलाचा विचार न करूनि, अक्ष माराया ॥ ९४ प्रतापें झाला तो सबल अक्षम रणातें, । ज्वलनीं पतंग तैसा, पावे जाऊनि अक्ष मरणातें ॥ दक्षप्लवंगवर्क्षे पडे पुरीवँरण, । वैरण करी तद्रेणु नदीचें, करुनि भानुभावरण. ॥ स अक्षक्षयवार्ता जाहली, जसा अंशनी; । मग इंद्रजितासि म्हणे, 'शैध्ये करीं वानराचिया अशनी ॥९७ पराक्रम इंद्रजिता ! हो, करूनियां आँजी । प्रायः प्लवंगाधम तो जीवंत धरूनि आणिजे आजी.' ॥ ९८ नकाज्ञा होतां, चंदूनि मेघनादानें । केलें प्रयाण, तेव्हां भरलें नभ वीरसंघनादानें ॥ आनंदे रणांगणामाजि मेघनादानें; । जैसा मयूरपक्षी हर्षे विपिनांत मेघनादानें ॥ समूहीं, पवनात्मज तेंवि यातुधानगणीं; । पर्वत जलधरधारा, तद्वत् रिपु शस्त्रवृष्टिला न गणी ॥ १०१ कादिक शस्त्रें पडती अनेकलक्ष तदा; । आयुधवृष्टि न झाली परि पवनसुतासि ऐकेलक्षतदा ॥ १०२ वणसुतं मारुतिला करी निबद्ध रणीं; । विध्यस्त्राचा महिमा रक्षी, सामर्थ्य जरि तेंदुद्धरणीं ॥ १०३ हात्रे बलसागर मारुती निबद्ध रणीं; । धरणीतलीं पडे, परि योजी यत्नासि सुरविपद्धरणीं ॥ १०४ ९३ ९९ १. युद्धतुपाहरणार्थ. २. रावणप्रधानप्राणरूप उदक, ३. रावणाच्या पुत्राचें नांव. ४. असमर्थ ५. अक्षप्राणनाशकुशल अशा मारुतीच्या हृदयें. ६. नगरीचा तट. ७. आवरण. ८. गंगेचें. ९. सूर्यकांतीचे आच्छादन १०. वज्र. ११. वरा. १२. भक्षणीं. १३. युद्ध १४. वानराधम. १५. इंद्रजितें. १६. मेघशब्दें. १७. सिंह. १८. राक्षससमूहों. १९. एकही क्षत दणारी. २०. या ब्रह्मास्त्रापासून बाहेर पडण्याविषयीं. २१. देवांची विपत्ति दूर करण्याविषयीं.