पान:रामायणे भाग पहिला.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ मोरोपंतकृत ऐसें बद्धां ज घ्यावा चूडामणिही; हीं दोन तुला दिलीं अभिज्ञानें; । आतां श्रीरामातें आणावें शीघ्र तूं अभिज्ञानें.' ॥ लि तो मारुति ऐकोनियां, करी नैतिला; । चूडामणिसह आज्ञा घेऊनि, निघे स्वयें पुंसोन तिला ॥ ८२ वंदुनि जातां, करुनी मनीं विचारासी, । सीतांघ्रिद्व य मोडी अशोकवनिका मारुति बलशौर्यदीप्तिचा राशी. ॥ ८३ क्रमानें अशोकवनिकातरुप्रभंज, न तो । करितां प रा मारुति असुरांशि गमे क्षयकर्ता देहवान् प्रभंजन तो ॥ ८४ दवनक्षय तद्रक्षक राक्षस क्षमापतितें; । कथिति प्रम म्हणती, 'अशोकवनिका विनाशिली वानरें महापतितें'. ॥ ८५ शैक्षसकुं जर रावण तेव्हां नक्तंचरांसि पाचारी; । ८६ 'कैंचा निर्भय पुत्रे प्रभंज येती बलिप्रहस्तप्रधानपुत्रादिक क्षेपाचारी ॥ वानर आला; त्याला स्वयें निवारा जा;' । ऐशी करूनि आज्ञा, प्रेषी असुरांसि तेधवां राजा ॥ नाच्या मारुनि बलयुक्त जंबुमालीला, । केली कक्षाग्निसमा 'अंतकचेतः सुखक्षमा लीला | करितां तो झाला सर्वामरांसि सुख काल; | लंकाद्वारीं मारुति जातां भासे पैलाशजनकाल ॥ वण पंच प्रेघसाद्यमात्य तो घडी; । असुरक्ष य 'जीवंत धरा वानर; घाला जाऊनियां' म्हणे 'धोंडी.' ॥ ९० न्युतप्त स्वायुधनिकरें परासुहानिकरें । वर्षति, धैराधरावर धौराधरसे, मरुत्सुतीं निकरें. ॥ मारुति तो रणरंगांत तुधानांतें । तोरणपरिघें मारी दशवदनाच्या निजप्रधानातें ॥ तेव्हां कोपेंरा ते सचिव में बैलशाली श्री a ८८ o ९१ ९२ १. शिरोभूषणही. २. खुणा. ३. सुज्ञे. ४. नमना. ५. विचारून. ६. अशोकवनवृक्षनाश. ७. वायु. ८. स्त्रीयोग्यक्रीडावनाचा नाश. ९. रावणानें १०. अतिदुष्टें. ११. राक्षसश्रेष्ठ. १२. राक्षसांसि. १३. राक्षस. १४. गवत आणि अग्नि यांच्यासारखी. १५. मृत्युचित्तास मुख देणारी. १६. राक्षसांचा काळ. १७. प्रघसादिप्रधान. १८. पाठवी. १९. घाला. २०. क्रुद्ध २१. पर्वतावर २२. मेघसे, २३. बलवान्. २४. राक्षसांतें २५. दाराचा अडसर, .