पान:रामायणे भाग पहिला.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. सुंदरकांड] मंत्ररामायण. तनुजानु ज मित्रांसह, रक्षःपतिचा गुडासम ग्रास । कालानें केल्यावर, पावेन सुखास मी समग्रास ॥ कहस्तें मरेल रिपु जेधवां, धैवासहित । हा रघुना य जाइन पुरीस तेव्हां, होइल साकेतसौधवास हित.' ॥ ज्ञीचें ऐकुनियां, मारुती म्हणे, 'साधू; । वाक्य असेंरा परमोत्त म साधू काम तुझा प्रभु; यशःसमुद्रीं चॅरित्रवासा धू. ॥ हें माते ! कुलशीलानुगुण सन्मताचरण; | ७३ हैं मज न मानतें तरि, दशमुखनाशार्थ जन्मताच रण. ॥ ७२ हा पॅलभो जन, गूंथीं जसा कृमि, अघीं तसा रमे; यातें । मी पलमात्रें वधितों, जैसा मृगकांत सौरमेयातें ॥ परि राम य शचंद्र प्रैलानयुति नसो, म्हणून मनीं । धरिलाचि धीर सीते! दुष्कर दशकंठनाश हें ने मनीं ॥ ७४ चिंता बहु ज मणिला भ्रमवी, जैसा कुलाल चाक बलें; । ऐकावें सप्राणा तूं हें रामें स्मराग्निच्या केवलें ॥ विश्वास हो य ऐसें, पूर्व 'अभिज्ञान दे उपायनसें; । अपन रामचरणीं; तत्तोपातें दुजा उपाय नसे.' ॥ वायुकुमा रा चि अशी वाणी ऐकूनियां, कथा यातें । a तेव्हां रघु ७० ७५ ७६ विदित कराया, सीता आरंभ करि स्वयें कथायातें ॥ ७७ 'बा! एकदा में दंकी मस्तक ठेवूनि चित्रकूटवनीं । राघव निजला असतां असतांचा शासिता लेताभननीं; ॥ ७८ राममुख श्री सक्ता मी होत्यें, तों शरासमान खरें, । महृदयीं धराधर, वसविवायस, करी क्षतें नैखैरें. ॥ राज, जवें कुंशरूप कुशेशयासनास्त्रातें । सोडुनि, हरिता झाला निमेषमात्रें तंदेकनेत्रातें ॥ ७९ ८० १. गुळासारखा. २. पतिसहित ३. अयोध्येतील राजवाड्यांत राहणें. ४. सिद्ध करो. ५. च रित्ररूप वस्त्रास. ६. कुलशीलास योग्य. ७. राक्षस. ८. विष्ठेत. ९. पापांत. १०. सिंह. ११. कुत्र्यातें. १२. निस्तेज. १३. मानूं नको. १४. क्षत्रियश्रेष्ठाला. १५. कुंभार. १६. जीवंत. १७. कामाग्नीच्या १८. ग्रासें. १९. खुण. २०. नजराण्यासारखें. २१. माझ्या मांडीवर. २२. दुष्टांचा. २३. लतागृहीं. २४. वाणसम तीक्ष्णें. २५. मेघरूप. २६. ऐंद्रकाक. २७. नखें, २८. वेगें. २९. दर्भरूप ब्रह्मास्त्रातें. ३०. याच्या एका डोळ्यातें. ११