पान:रामायणे भाग पहिला.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत ऐशी ते भ य मानुनि, सीता पडली धरूनि मोहातें; । तेव्हां मारुति तीतें, सावध होतां, करी नेमो हातें. ॥ मारुति करा सि जोडुनि, सीतेसि म्हणे, 'धरूं नको शंका; । मी रामदूत हनुमान, तुजसाठी सर्व शोधिली लंका. ॥ माते ! दिन म णिवंशप्रभवें वीरें सलक्ष्मणें रामें । कुशल तुला पुशिलेंसे, वैद्विश्लेषज्वराचिया धामें ॥ रामांध्यंबु ज भृंगें, सुग्रीवें, वानरेश्वरें, प्रणतें । घे अंगुली एवं प्रभं ५८ ५९ कुशल तुला पुशिलेंसे, ज्याचें मन धिक् स्वशक्तिला म्हणतें.॥६० य कातें, रामानें धाडिली तुला मुद्रा; । मजशी किंकराशीं वद कांहीं गोड, सोड हे मुद्रा.' ॥ ६१ ज नात्मज वदतां, सोडूनि दीर्घ निश्वास । ६२ विश्वास मान्य ऐसें बोले सीता धरूनि विश्वास. ॥ 'मत्प्राणप्रि य राजा कैसा आहे वनांत वीरमणी? । ज्याची दशकंठहृता क्षणक्षणीं दुःख आठवी रैमैणी. ॥ लक्ष्मण बरा असे की ? जो मातें मानितो सुमित्रासी; । ज्याचा सँजनतोषद सद्गुण रिपुला करिश्रमी, त्रौसी ॥ ६४ झाले संगै म न कसें सुप्रीवाशीं मैनुष्यरायाचें ?" । ऐसें पुसतां, मारुति सांगे तिरा वृत्त सर्वही याचें ॥ विकेचाज श्री वदनी सीता तेव्हां म्हणे 'मनामाजी । ऐशी आहे मारुततनया ! अत्यंत कामना माझी ॥ रामानें मा रा वें, येथे येऊनि, रोंक्षसापसदा; । हा उद्वेग करितसे, लोकांसि जसा घरांत साप सदा ॥ ६७ हा रेंक्षोध म मी निजपातिव्रत्यानलांत होमीनें; । परि इच्छा आहे कीं, जन रामयशोर्णवांत हो मीनें ॥ ६८ १. नमस्कार. २. सूर्यवंशोत्पन्नें. ३. तुझ्या वियोगरूप संतापाच्या. ४. रामपदकमलभ्रमरें. ५. आंगठीतें. ६. खूण ७. स्वदासाशी ८. लज्जादि चिन्ह. ९. या प्रकारें करून. १०. मारुति ११ वास. १२. जगास. १३. भरंवसा. १४. रावणाने नेलेली. १५. स्त्री. १६. सु. मित्रेसारखी. १७. साघूंस आनंददायक १८ श्रमयुक्त. १९. त्रासयुक्त. २०. भेट. २१. रामाचें. २२. प्रफुल कमलशोभा मुखीं जीच्या अशी. २३. राक्षसनीचा (रावणास.) २४. दुःख. २५. रावण. २६. भस्म करीन. २७. रामयश: समुद्री २८, मत्स्य,