पान:रामायणे भाग पहिला.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुंदरकांड] मंत्ररामायण. काकुत्स्थसाथ कांची जरि तव हेच्छोणितांबुधारांहीं । होणार पारणा तरि, वारिल तुज कोण? किंबुधा ! राहीं ॥ ४४ ऐसें असु राधिप तो ऐकुनि, कोपोनि, निस्त्रपाचारी । निर्दयकृत्या, कृत्या, दुर्वृत्ता राक्षसींस पाचारी ॥ त्यांस म्हणे, 'मज होतां वश, न्यावी "केलिमंदिरों धाया; । ४५ किंवा महानसातें न्यावी हे प्रातराश साधाया.' ॥ कल्मषभा ज न रावण ऐसें बोलोनियां, निशांतातें । त्या राक्षसी य तेव्हां सह ज ४८ गेला अकृतार्थमनें, संनिध जाणोनियां निशांतातें ॥ माच्या बहिणी झाल्या; 'धरा, चिरा, भाजा, । चावा, खा' म्हणती तों, कांपे ते भूपसूनुची भांजा. ॥ सुशीला त्रिजेटा ते राक्षसींस त्या वारी; । स्वप्न कथी रोमयशः शुभ्राब्ज रिपुप्रैतापशिखिवारी ॥ ४९ य ससंघीं, तैशी ते राक्षसीगणीं सीता; । तेथें त्रिजटा झाली, मधुरोक्त कोकिलाचि सुविनीता ॥ ५० 'जानकि! धीरा सि घरीं; अविलंबें हा त्वेंदीयकांत रणीं । ५१ तरैणी शत्रुध्यांत होइल, चिंतानदींत ही तैरेणी.' ॥ ऐसें ते स म जावी; तेणें तो दुःखघन उभे वारें; । ५२ परि दुष्टभाषणें त्या सीतेला सूटलें उभें वीरें ॥ क्षितिकन्या श्री रघुवरयुवति करी तेथ फार आकांत; । निश्चितमरणा सीता म्हणे, 'प्रभो ! रामचंद्र ! ही कांत!' ॥ ५३ मारुति धैरा रुहावर बैसुनि, उपजावयासि विश्वास, । राघवगुणासि वर्णी, जे देती नित्य तोष विश्वास ॥ तों सीता द्रुम शिखरी मारुतिला देखतां म्हणे, 'मातें । घडला की दुःखप्न, क्षेम असो बंधुयुक्तरामातें ॥ चिंतेनें नी ज नसे, खप्न नव्हे, हा नेखाक्ष मायावी । ७९ वैरैटा वा ४६ ५४ कपिरूपें आलासे पीडाया, यास को क्षमा यावी ?" ॥ ५६ १. रामवाणांची. २. हृदयसंबंधी रक्तरूप उदकधारांहीं करून. ३. मुर्खा. ४. दुष्ट. ५. क्रीडा स्थानीं. ६. स्वयंपाकगृहातें. ७. सकाळचा फराळ. ८. गृहातें. ९. प्रातःकालातें. १०. स्त्री. ११. एक राक्षसी. १२. रामयशोरूप निष्कलंक चंद्र. १३. शत्रुप्रतापानीस उदक. १४. हंसी. १५. नम्रा. १६. तुझा पति. १७. सूर्य. १८. शत्रुरूपी अंधकारी. १९. नौका, २०. वायूनें. २१. कंपादि. २२ हे. (संबोधनार्थी.) २३. वृक्षावर. २४. जगास. २५. राक्षस.