पान:रामायणे भाग पहिला.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ मैलिनांत रा चित्तीं म्हणे म शिव! शिव!ज श्री शालिग्रामशिला यवनाच्या शून्यमंदिरी पडली.' ॥ हें आंजनेय चिंतुनि, झाला संतप्त जेंवि शिर्खिकुंड; । तो रात्रिचरमभागी आला तेथें सकाम दशतुंड. ॥ निर्बंप, निर्मर्याद, स्मरात बडबडला; । तो पापपुंज सीता तें आय तें अश्राव्य, अवाच्य, श्रवण करुनि, मारुतीहि गडबडला.||३६ कतां, स्थापुनियां अंतरीं तृणासि करें; । खलदर्शन कंपिततनु यापरि बोले पैराड्युखी निकरें. ॥ नें जासी नरकीं सुहृज्जनासहित ? । 'कां पापाचारा मोरोपंतकृत सुरींच्या मध्यें सीतेसि देखतां, कंपिला । केवळ अनुचित भासे, जैशी कीं गैर्दभीगणीं कैपिला ॥ ३२ रुत्सुत, 'दैवें तूं राक्षसीसवें तुलसी; । अनुचित केवळ झालें, मसणी भांगेमधें जशी तुलसी ॥ ३३ गन्निवासा ! कैशी गति जानकीस या घडली; । कां परदा अमृतरसातें टाकुनि, म्हणसी कां क्ष्वेडसेवनास हित ? ॥ ३८ लोकपिता म ह तूझा कुलगुरु पौलस्य, बंधु वैश्रवणः । श्रवण करुनि हे तूझे, गुण होतिल तप्त 'पूर्वजश्रवण ॥ ३९ दुष्प्राप्या हे श्री निजदैवें संप्राप्त जाहली अतुला; । क्षीर जशी भषेणाला, तैशी न जिरे अमंगलास तुला ॥ ४० रा संगति निजचित्तामाजि मानिसी सौरा? | सारावा न वृथा तूं पुण्यायुर्द्रव्यकोश हा सारा. ॥ मज देउनि, मस्तक ठेवीं तयाचिया पादीं; । रामकरीं सुखकारिणी, समुचिता, लोकहिता तत्कृपाचि संपादीं. ॥ ४२ न तैमैःपुं ज कदापिहि जिंकील रणांगणीं महारविसी; । बलवद्वैरें केवल वृथाचि निजजीवनासि हारविसी ॥ ४३ ३४ A ४१ १. दुष्टांत:करण राक्षसी यांच्या. २. मारुतिला. ३. गाढवीत. ४. कामधेनु. ५. बरोबरी पावसी. ६. अग्निकुंड, ७. रात्रीच्या शेवटच्या भाग म्ह० पहांटेस. ८. रावण ९. पापसमूह, १०. निर्लज्ज ११. कामयुक्त. १२. ऐकण्यास अयोग्य. १३. बोलण्यास अयोग्य. करणारी. १५. विषपानास. १६. कुबेर १७. पूर्वजांचे कर्ण. १८. निरुपम २०. श्रेा. २१. पुण्य, आयुष्य, द्रव्य याचे भांडार. २२ अंधकारसमूह. १४. मागें मुख १९. कुत्र्याला. .