पान:रामायणे भाग पहिला.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुंदरकांड] मंत्ररामायण. वदनद्वारा वाटे तीच्या देहांतरीं शिरोन, खेरें । नंखरें ममेँ छेदुनि मारी; हें मृत्युचें निदान खरें ॥ तेथुनियां मग मारुति उडोनि गेला समुद्रतीराशी; । प्याया शत्रुयशोब्धि, प्रभुप्रतापाग्निचीच ती राशी ॥ दिग्बकरा ज धानीसमीप जातांचि, सूर्य तो यातें । देशमुख ७७ ऐसे संच य २० शत्रुप्रतापगतिला सुचवी, जाऊनि सिंधुतोयातें ॥ य शोब्धिवाडव मारुति जातां पुरीं शिरायास, । लंकाधिदेवता तों आली याशीं कॅली करायास ॥ ज य दिला तीजकडे, की कपी न मारु तिला; । ते आज्ञा दे, भाविस्वविनाशातें वदोन, मारुतिला ॥ य होतां, जाउनियां शत्रुच्या पुरीमाजी; । देवें परा शुभ्रांशूद 'मी जी रघुवंशाची, कोठें ते स्वामिनी' म्हणे 'माझी ?' ॥ २४ राक्षसराजप्रासादीं तो शिरे, जसा नरकीं; । तदुपरि २५ नरकिंपुरुषाद्यमरार्थ प्राप्तकाल वानर कीं ॥ राक्षस र म णीयतनू रमणीगणसुप्त देखिला, पैरै ते । सीता न पाहिली, मग तोषाध्याक्रांतचित्त तो परते. ॥ २६ तो हृदयीं श्री मद्रघुनाथपदातें नमूनि, लंकेला । पाहे; लघुदेहातें घेउनि, सर्वत्र शोध बहु केला. ॥ तेथुनि, निराश होउनि, मारुति गेला अशोकवनिकेला; । २८ एथें असेल सीता, ऐसा निश्चय मनोभवनि केला. ॥ कुरबक, म रुबक, वंजुल, तिलकामलक, प्रियाल, हिंताल, । माकंद, कुंद, तिंदुक, चंपक, चांपेय, केतकी, ताल, ॥ २९ वट, कुटज, लकुच, पाटल, पनसाश्वत्थद्रु, सरल, पुंनाग, । बकुल, तमालोदुंबर, चंदनक, लवंग, बिल्वतरु, नाग. ॥ ३० तरुंचे अवलोकुनि, हेमशिशिपा पाहे; । तीवर चढोनि देखे, तों रैक्षःस्त्रीगणीं अंपापा हे”. ॥ ३१ २१ २२ २३ २७ १. तीक्ष्णे. २. नखें. ३. आदिकारण. ४. शत्रुयशः समुद्र. ५. दशमुखनगरीजवळ. ६. अस्तास जाऊन. ७. रावणयशः समुद्रास वडवाग्नि. ८. कलह, ९, होणाऱ्या आपल्या नाशातें, १०. चंद्रोदय. ११. लक्ष्मी. २१. रावणमंदिरी. १३. सुस्त्रीगणीं निद्रित. १४. परंतु. १५. संतोष आणि मनोव्यथा यांहीं व्यापिलें चित्त ज्याचें असा. १६. मनोगृहीं. १७. या व पुढील अशा दोन आर्यात वृक्षजातीवर्णन आहे. १८. सुवर्णाची सिताफली. १९. राक्षसीत. २०. निष्पापा. २१. सीता.