पान:रामायणे भाग पहिला.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत धृतपक्ष मे हीघ्र तसा गरुडानिलवेगवान, महाकाय, । जातो काल देशानननगरग्रासैककाम हा काय ॥ तो नागांची जननी सुरसा, सुरसाध्यसिद्धगणलपितें, । वीर्यपरीक्षेसाठीं, विघ्न करी सागरीं महाकपितें ॥ आनन आ य त केलें; तत्संख्या वीस योजनें अंशिती; । ९ रोधूनि अं असितीक्ष्णदंतदंष्ट्रा सुरसा व्यापी नभोंतरा अशि ती. ॥ ज नीच्या तनयाचा सर्व मार्ग ते, अंतुला । 'विधिवरदान असे मज, भक्षीन' म्हणे 'बळेंचि आज तुला.' १० मारुति न य निपुण तिला स्वकथा सांगे; म्हणे, 'घरादुहिता । दशवदनानें नेली, केली दुष्टें मैनःप्रियें रहिता ॥ राजसुतातें, केलें संतप्त बहु वियोगानें; । दशरथ १२ करुनि न शोधावया सतीतें जातों तद्दूत 'तँन्नियोगानें ॥ म स्कार तिला, जाउनि सांगेन राघवाला हैं; । मग येईन, तदा तूं मज भक्षुनि काम औघवा लोहे.' ॥ १३ यापरि तो श्री मारुति बहु विनवी, परि नये दया तीस; । म्हणुनि दशककमें मग वपु गुरु करि, होय योजनें तीस. ॥ १४ मारुति तो रा गानें वाढे दशकेंचि योजनें नवती; । शतगांवें सुरसा करि मुख, तैं दोघांसि देव मानवती ॥ १५ अंगुष्टस म तनूतें करुनि, शिरे मारुती तिच्या वदनीं; । तेव्हां प्रभं जाय निमेषार्धानें उडोनि गगनि ग्रहर्क्षगणसदनीं ॥ ज नात्मज देवांहीं वर्णिला महासुरसा; । आशीर्वादासह दे मार्गातें तोषवूनियां सुरसा ॥ तो वैनते य सा कपि जातां, छाँयाग्रहें गृहीतगती । १७ केलाचि "सिंहिकेनें, जीपासुनियां न विग्रॅही तगती ॥ १८ १. पर्वत. २. रावणनगरी गिळण्याची आहे इच्छा ज्याला. ३. देवादिकांचें भाषण. ४. वि. स्तीर्ण, दीर्घ ५. ऐशीं. ६. तरवारीसारख्या तीक्ष्ण आहेत दांत व दाढा जीच्या ७. निरुपमा ८. पृथ्वीची कन्या (सीता) ९. रामे. १०. त्याच्या आज्ञेनें. ११. सर्व १२ पावें. १३. तिला. १४. नव्वद १५ शंभर योजनं १६ ग्रहनक्षत्रस्थानी १७ मारुति १८. महादेवसा. १९. ग रुडसा. २०. मावली धरल्याच्या योगानें २१. राहूराक्षसाची माता. २२. प्राणी, किंवा विरोधी,