पान:रामायणे भाग पहिला.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुंदरकांड] मंत्ररामायण. याचे भु ज दंड महाप्रचंड यमदंड दंडदक्ष महा; । हा वज्रदेह केवळ सुरशत्रुपराजयप्रद क्षेम हा ॥ हा विजय वीर्यशाली, दुर्धर, दुर्धर्ष, सर्ववीरमणी; । लंघुनि नदीपतीतें, शोधील नृपालसूनुची रमणी.' ॥ ऐसें कं ज भवात्मज वदतां तो मारुती महाकाय । वाढे महेंद्रशिखरी, वामन बलिराज्यकाम हा काय? ॥ कपिना य कप्रमोदासह मारुति वाढला स्वजयकामें; । तद्गौवें महेंद्रासह लवले ते प्लवंग एकामें || लयलंघन, लीलारंभी म्हणे प्लवंगातें; । तो मकरा मी जातों, म सुंदरकांड. मैतिवीर्य श्री भाजन मारुति जेव्हां उडे, तदा शिंखरी । स्वशिरोभंगें भावीदशमुखगति दाखवी तयाशि खरी ॥ तों सॅलिल रा शिवाक्यें प्रगटे शिवदारबंधु तो, यातें । विश्राम द्यावयाला, पक्षं भेदूनि सिंधुतोयातें || वक्षःस्थळे म रुत्सुत पाडी मानूनि विघ्नशंकेला; । ७५ मैनाकासि गमे कीं, इंद्रे वज्रप्रहार हा केला. ॥ ‘घेऊनि आंज नेया ! विश्राम, पुनः प्रयाण योजावें; । 'अंब्धिप्रेषितहिमवत्सुत आप्त असें मनांत समजावें.' ॥ हें आंजनेय ऐकुनि, सन्मानुनि, तोषवूनि मैनाका, । गेला तसाचि चापच्युतशरसा; तुष्टि होय तें नौका ॥ परम त्व रा करुनियां, जाय महाकाय दीर्घलांगूल; । दशयोजनतनु कपि तो खजवेंचि करी पित्यासि पांगूळ १३८ १४१ ‘अचलापरि अचल असा, करुनि महेंद्राद्रिशृंगसंगातें; ॥ १४२ करालय लंघुनि, देखावयास त्या सतिला; । जैसा मयूरपक्षी सामोरा जाय मेघैसंहतिला.' ॥ १४३ १४० १ २ ३ ४ ५ ॥ ६ १. राक्षसास पराभव देणारा. २. समर्थ. ३. जांबवान् ४. मेघसमूहाला ५. बुद्धि, पराक्रम व संपत्तीचें पात्र. ६. पर्वत. ७. होणारी रावणगति..८. समुद्रवाक्यें. ९. मैनाक १०. समुद्रानें पाठविलेला हिमालयपुत्र. (मैनाक.) ११. स्वर्गाला. १२. दीर्घपुच्छ.