पान:रामायणे भाग पहिला.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत सानुज जसा तसा मग खाली उतरूनि फार तळमळलों; । धूळींत लोळतां मी, बहु आलिंगूनि भूमितळ, मळकों ॥ १२५ तों, सद य खांतें त्या, निशाकरें मुनिवरें, क्षणामाजी; । करुणानिशाकरानें निवारिली दाहवेदना माझी ॥ त्यानें म ज ला पूर्वी भविष्य सारें निवेदिलें होतें । तें पाहिलें; स्ववृत्तहि आतां सांगोनियां दिलें हो ! तें. ॥ मैत्तन य सुपार्श्वाभिघ भक्षाचा शोध काननीं करितां । १२८ पाहे महेंद्रगिरिच्या निकट देशास्यें बळें वधू हरितां ॥ नें मातें हैं कथिलें; तेच दाशरथिजाया । आहे अशोकवनिकास्थानीं; करितां विलंब कां जाया ? ॥ १२९ हें गृध्र म णी सांगुनि गेला, होऊनि पक्षबलपूर्ण, । व कुमारा १३० जाती महेंद्रगिरिला सिंधुतीं ते लवंगही तूर्ण ॥ कपि ते श्री सीतेचा यापरि ऐकोनियां समाचार, । झाले मुदित मनीं, परि त्यांसि गमे सिंधु रिपुंसमाचार ॥ १३१ 'या सागरा सि कैसें तरणें? याच्या पलीकडे लंका; । कैसें साम १३३ यातें विलंधिल्यावरि, दिसेल सीता सती गंतकलंका ॥ १३२ असे कोणातें ? कोण लंघितो यातें; । मार्गप्रत्यूहातें, नदीपतीतें, अगाधतोयातें.' ॥ भवजृंभोद्भव, ऋक्षपती जांबवान् वदे त्यांस; । 'मारुति नौका असतां, चिंतासिंधूंत जीवदेत्यांस; ॥ मारुताचा, याच्या ऐका अपारवीर्याला; । १३४ भक्षित होता 'पॅरिणतफलमतिनें उपजतांचि सूर्याला ॥ १३५ लाही हा सलील झेलील तूलकंदुकसा; । याचेपुढें धरीना गो॰पंदसमतेसि आज सिंधु कसा ? i म नांत धरितां चिंता, पावोनि सेतुला याला; । ओजस्तेजें यासम कोणी प्राणी नसे तुलायाला ॥ ७४ सरसिज हा तन य हेमैघ रा व्यर्थचि १२६ १२७ १. चंद्रे. (‘मुनिवरें' या शब्दाचें विशेषण.) २. दयाचंद्रे. ३. माझा पुत्र. ४. सुपार्श्वनामक ५. रावणें. ६. सीता. ७. गृध्रश्रेष्ठ. ८. पक्षवलानें पूर्ण. ९. शीघ्र १०, शत्रूसारखा. ११. निर्दोषा. १२. मार्गविघ्नभूतातें. १३. समुद्रातें. १४ अगाध आहे उदक ज्याचें. १५. ब्रह्मदेवाच्या जां- भईपासून उत्पन्न झालेला. १६. वायूचा. १७. पक्कफलबुद्धीनें. १८. मेरुपर्वतालाही. १९, कापसाचे चेंडूसारखा. २०. गाईच्या पावलाची तुल्यता तीस. २१. बलादिकें. २२. उपमा देण्यास.