पान:रामायणे भाग पहिला.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत १०० तो बद्धां ज बैद्धांजलि तो सुग्रीव रैघूत्तमांघ्रियुगलीला । बंदी, तो धरि तीतें, राघवपदसालिपद्मयुगळीला ॥ लि विनवी, म्हणे, 'विभो ! आज वाततनयानें । अखिलकुलाचलनिलय प्लवंगबल आणिलें सुविनयानें ॥ १०१ पावशील स्वबलें मारोनि रावणास रणीं; । सामात्यपुत्रबांधव, तो दुष्ट धरील यमपुरीसरणी ॥ शोधाया राजसुता, कपिसेना प्रेषितों दिगंतातें; । तूं विजय १०२ याला आज्ञा द्यावी, स्वस्थस्वांतेंकरूनियां, तातें.' ॥ आज्ञा न म नपरातें देतां सुग्रीव 'जा' म्हणे ' तूर्ण; । माँसातिक्रम होतां, दंडीन, शिरें करीन शतचूर्ण.' ॥ नमुनि श्री रामातें, लक्ष्मण सुग्रीव वंदुनी, विनैत । १०५ पूर्वदिशेला गेला, कपिसेना घेउनी, स्वयें विनंत ॥ गेला नी रौ धीश्वरदिक्प्रांताला सुपेण वेगानें; । उत्तर दिशेसि शतबलि गेला, 'रैविसूनुच्या नियोगानें ॥ १०६ सांगद में रुदात्मजही, कुमुदकनलनीलजांबवत्सहित । दक्षिणदिशेसि गेला, करावया सर्वसाधुलोकहित ॥ १०७ धनद जलेशसुराधिप यांच्या सर्वत्र शोधुनी आँशा, । माँसातिपात न करुनि, आले कपि, ते न पूरिती औशा.॥ १०८ ये मकाष्ठा शोधाया, वातजादि कपि वीर, । सीतोपलब्धि नाहीं, यास्तव धरिती न मानसीं धीर ॥ १०९ राजा, अवधि ऋमितां, दंडील सर्वथैव करें; । यास्तव सचित शोधिति विपिनें, गिरिगव्हरें, सुभीतिकरें. ॥११० फिरतां म हा वनांतीं, राक्षस पाहोनि, अंगदें स्वकरें । त्या दशमुखभ्रमानें, वधिला, कोपोनियां मनीं निकरें ॥ १११ ७२ सविनय गेले जे, वानर १०३ १०४ १. नम्र. २. हात जोडलेला. ३. रामपदद्वया. ४. रामचरण जे तेंच भ्रमरयुक्त कमलद्वय त्याच्या लीलेला. ५. मारुतीनें. ६. सर्वपर्वतवासी वानरसैन्य ७. यमनगरमार्ग, ८. स्वस्थ चित्तें- करून, ९. शीघ्र. १० महिन्याचे उल्लंघन ११ नम्र. १२. विनतनामक वानर १३. पक्षि मेस. १४. सुग्रीवाच्या. १५. आज्ञेनें. १६. अंगदासह १७. मारुतिहि १८. कुबेर, वरुण, इंद्र, यांच्या १९ दिशा २० महिन्याचे उल्लंघन २१ इच्छा. २२. दक्षिणदिशा. २३. मारुति आदिकरून २४. सीतेचा शोध. २५. अतिभयंकरें,