पान:रामायणे भाग पहिला.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

किष्किंधाकांड] नेर रा मंत्ररामायण. य देत असतां, अभाग्य हा मी न पावलों केमला; । कांतेला हारविलों; हांसत असतील सर्व लोक मला.' ॥ जनीं राघव, वर्षाकालीं, करी विलाप वनीं; । ८७ ज्याला स्पर्श करुनियां, नवा नवा खेद दाविला पैवनीं ॥ ८८ य त वौसर, वर्षाकालीं, जसे तसे सरले; । ऐसा वि वर्षव्या ८९ गगनापासुनि सँचपल हळू हळू, सर्व मेघ ओसरले. ॥ पैद्मा क रात शारद कालहि आला, परंतु न हॅरीन; । यास्तव अनुजास म्हणे प्रभु, 'आतां प्लेवगजीवन हरीन ॥ ९० कपि का म लुब्ध झाला; निजप्रतिज्ञातवाक्यनिर्वाहीं । ९१ यत्न करीना, केवळ कृतघ्न हा दुष्ट निंद्य सर्वांहीं ॥ किष्किंधा श्री ला झाला मदमत्त; नाठवी मातें; । सौमित्रे ! जाउनियां, धाडावें त्यास कालधामातें.' ॥ हें वाक्य राघवाचें ऐकुनियां, दिव्यचापशरधारी । लक्ष्मण किष्किंधेला गेला सक्रोध तो विरोधारी ॥ लक्ष्मण म त जाणुनियां, प्लक्षप्रभनामक प्रधान कृती । सुग्रीवातें करि तो बोध, तदा होय निर्मलप्रकृती ॥ लक्ष्मण जसा कार्मुकगुणघोषातें करी पुरीपाशीं; । तों तारेसि म्हणे कपि, 'सांपडलों सुत्रु ! आज यमपाशीं.' ९५ कपि ना य कवाक्यातें ऐकुनियां शीघ्र जाय ते तौरा; । सौमित्रीतें विनवुनि, म्हणे, 'प्रभो ! किंकरासि या तारा ॥९६ रामें श रासि सोडुनि, वॉलिव्यसनासि नाशिलें धीरा ! । चौपगुणध्वानें तूं कामव्यसनासि खंडिलें वीरा ! ॥ येतां श्र म लासि पथीं, पूजेसह हा कपीश घे देवा; । सुग्रीवातें द्यावी, अभयासहवर्तमान, पदसेवा.' ॥ लेंचि तारा, 'सौमित्रिक्रोधवन्हिला शमत्री; । सुग्रीवशिरः षट्पद लक्ष्मणपदपंकजांतरीं रमवी. ॥ सांत्वन ज ९२ ९३ ९८ ९९ १. दशरथ. २. राज्यश्री. ३. बायूंनीं. ४ वर्षासारखे मोठे. ५. दिवस. ६. विशुक्रतेसह. ७. सरोवरमित्र, ८, सुग्रीष. ९. वानराचे प्राण. १०. उपकार विसरणारा. ११. यमलोकातें. १२. विराधराक्षसाचा शत्रु. १३. कुशल १४. आपल्या धनुष्याच्या दोरीच्या शब्दातें. १५. सुंदर भ्रुकुटी जीची अशी. १६. सुग्रीवाच्या स्त्रीचें नांव. १७. वालीरूप दु:खास. १८. धनु:शब्दें. १९. लक्ष्मणक्रोधाग्नीला. २०. सुग्रीवमस्तक भ्रमर. २१. लक्ष्मणचरणकमलीं.