पान:रामायणे भाग पहिला.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत रामा! का य कपीदें केला तूझा वधार्ह अपराध ? । नव्हे हा खर दूषण, नव्हे त्रिशिरा कबंध, न विराध ॥ ७४ कां सह ज दया व्यजिली ? सागर झाला क्षणांत मरुधन्व; । माझ्या ठायीं झालें कां हें यमदंडतुल्य तव धेन्व? ॥ जोडावें य श मजही पतिशीं योजूनि ताटकाराते !' । ऐसा करी विलाप, प्रियास हृदयीं धरूनि, तारा ते. ॥ तेव्हां तारा लोचनजलसेकें लैब्धसंज्ञ तो वाली, । कांतेला समजावुनि, निजहस्तें अंगदासि कुरवाळी ॥ कांचन म य माला दे दुःखावनतानुजास; तोकास । रामकरीं; कालकरीं जीवित; शोकास आप्तलोकास. ॥ त्याकाळीं श्री रघुवर करवी त्याची क्रिया यथायुक्त; । मग किष्किधाश्रीश केला सुग्रीव तोहि संयुक्त ॥ तो युव रा जा केला अंगद रामें; तदा लवंगांनीं । मानस आनंदविलें सीतापतिचें तदीयगुणगानीं ॥ म नार्थ कपी प्रार्थी प्रभुला तेंदंघ्रिजलजाली; । पुर्याग ते प्रार्थना तयाची, भरताची प्रार्थना, तशी झाली. ॥ जै लधरकाल, त्वदीयपादांबुजद्वयाधीन; । 'सरतां धाडुनि कपिसेनेला, सीतादेवीस शीघ्र शोधीन.' ॥ हा निश्च य केल्यावर, कपिला प्रभु तो म्हणे, 'स्वनगरा जा; ' । घनकालीं गृह केला रामें प्रस्रवणनाम नैगैराजा ॥ कामश रा कुल राघव कैदरसदनी वसे 'सखेदमनाः । ८३ दमनास म्हणे, 'करिशी, कां बाणगणें स्मेरा ! सखे! दमना.।।८४ वत्सा ! श्र मला आत्मा, हा वर्षाकाल कॉलसा झाला; । गगनच्युत जलधारा या धरिती कालकूटसाजाला ॥ संप्राणा ज नकसुता असेल? मी काय तीस पाहीन ? । स्त्री हारवूनि रडतों, ऐसा कोणी नसे पाहीन. ॥ ७० ७५ ७६ ७७ ७८ ७९ ८० ८२ ८५ १. निर्जलदेश २ धनु. ३. हे ताटकाशत्रो. ४. तारानेत्रजलसिंचनें. ५. सावध. ६. दुःखानें नत्र झाला जो सुग्रीव त्याला. ७. अपन्यास (अंगदास.) ८. वानरांनीं. ९. नगरास येण्यास.. १०. त्या रामचरणकमलसंबंधी भ्रमर, ११. पर्जन्यकाल १२. पर्वतश्रेष्ठ १४. खिन्नचित्त. १५. हे मदना. १६. दमविण्याला, पीडेला. १७. मृत्युसा सांचाला १९ जीवंत, २०. निर्लज्ज १३. गुहागृहीं. १८. विषाच्या