पान:रामायणे भाग पहिला.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

किष्किंधाकांड ] मंत्ररामायण. भेदक य शोनिधानें रामें ऐसें करोनि कपिकंठीं, । पाठवितां तो गेला, जे किष्किधापुरी, तंदुपकंठीं ॥ तो क्रोधै ज नक वाक्यें बोलोनि, रिपूसि शीघ्र पाचारी; । स्वाधिक्षेपश्रवणें ये युद्धाला अपत्रपाचारी; ॥ त्या कालीं य त्नानें तारा वारी, धरोनि चरणातें, । वालीस; म्हणे, 'जावें, सुग्रीवाशीं स्वयें नच रणातें ॥ दिव्यप रा क्रम राघव, खरदूषणताटका विराधारी, । सुग्रीवमित्र झाला, समानसुखदुःख चापशरधारी ॥ त्वद्विक्र म निर्जित तो पुनरपि आला करावया आजी; । याचें भय मज भासे, समरा जाऊं नका स्वयें आजी.' ॥ ६५ 'दोवींर्य श्री गधैँ वाली हांसोनियां, म्हणे तेन्वि ! । धर्मज्ञ मातें रणांत जिंकी, ऐसा भूमंडली नसे धन्वी ॥ राज नंदन, सज्जन, सद्विद्य, तो कुलीन, सैती ! । वैरहि त्याशीं नाहीं, शंका चित्तीं धरूं नको, नसती.' ॥ म हिषी तेव्हां समजावुनि, जाउनी, महाबल हा । खळ हानिला न चिंती, सुग्रीवाशीं स्वयें करी कलहा. ॥ दोघे भुज युद्धातें प्रवर्ततां, परमतीव्र तत्काल । या परि गुल्मांतरित रघूद्रह सोडी दूरूनि बाण तत्काल. ॥ केवळ य मदंडासम लागे जाऊनि बाण तो यातें; । हृदयीं करी क्षतातें, सेवाया वालिप्राणतोयातें. राहतवक्षा वाली सोडूनि शीघ्र भावातें; । पडला धरणीवरता वैरै तारेचा, तरू जसा वातें ॥ म णमुखी ते तोंरारावें रडोनियां, त्यातें; । तारा म्हणे, 'कपींद्रा ! तारावें दुःखसागरीं मातें ॥ हा नाथा ! ज न्मदशा झाली कां अॅप्रदक्षिणा माझी ? । क्रूरश तौरार तुजला काळभुजंगें गिळिलें वीरा ! कसें क्षणामाजी? ॥ of on of ७० ७१ ७२ १. भेद दाखविणारें २. तिच्याजवळ. ३. राग उत्पन्न करणारीं. ४. धिकारादिवास्यश्रवणें. ५. निर्लज्जाचारी. ६. खर दूषण, ताटका, विराध यांचा शत्रु . ( राम.) ७. युद्ध. ८. भुजवीर्याच्या गर्दै ९. हे सुकुमारी, १०. धनुर्धारी. ११. हे तारे.१२. त्याचा म्ह० वालीचा नाशक. १३. वालिप्रोणा- दकातें. १४. पति १५. वायूनें. १६. चंद्रमुखी. १७. उच्चवरें. १८. प्रतिकूला. १९. क्षणांत.