पान:रामायणे भाग पहिला.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत हा निश्च य जाणुनियां, येथें येऊनि रक्षिले प्राणः । शरणागतजनरक्षणकुशला ! आतां करीं परित्राण.' ॥ हें सह ज कृपासागर ऐकून म्हणे तयासि रघुवीर; । 'किष्किंधा तुज देतों, मारुनि पापी कपी; धरीं धीर. ॥ हा प्रत्य य मुगलाला यावा, याकारणें महाधीर । पादांगुष्ठे उडवी दुंदुभिदेहासि तत्क्षणीं दूर ॥ परि हा रैरा नट वानर न धरी विश्वास, म्हणुनि एकशरें । छेदूनि सप्तताली, पर्वतही फोडिला रघुप्रवरें. ॥ हस्तासि म स्तकासह रामपदीं अस्तभीति तो लावी; । किष्किला जाउनि, मग वालीला रणास बोलावी. ॥ तो वीरें श्री कांत, प्रचंडभुजदंड, धांवला वाळी; । दोघांचें कोपानें झालें भुजयुद्ध तीव्र त्याकाळीं ॥ रघुवी रा नें त्यांचा भेद दिसेना, म्हणोनियां बाण । 'गुल्मनु रघुरा अपज . ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ नाहींच करीं धरिला, रक्षाया मित्रबंधुचे प्राण ॥ म वल्लीगणअंतर्हित तो रघुग्रह त्राण । करिल' म्हणुनि सुग्रीवहिं रण करि, जों होत कंठग प्राण. ॥ ५५ ज मुक्त मार्गण मार्ग न दावी रिपूसि नौकाचा; । ५४ यास्तव जीवितरक्षणपर तो परतोनि जाय कपि कौचा. ॥ ५६ य लजित कपि तो, पळोनियां, जाय ऋष्यमूकातें; । भरताग्रज समजावी सुग्रीवातें, अंतीव मूकातें ॥ १७ 'तूं वान रा घिनाथा ! पुनरपि करणें अशाचि कलहातें; । मी शर सोडुनि, त्याच्या हृदयाचें निर्मितों शकल हातें. ॥ ५८ मी, प्रथ म युद्धकालीं भेद दिसेना, म्हणूनियां बाण | ५९ ६० नाहीं हस्तीं धरिला, रक्षायाकारणें तुझे प्राण.' ॥ ऐसें तो ज गदीश्वर सांगुनि, त्याच्या गळ्यांत वल्लीला । बांधी; बॉणनिवारणनिपुणौषधिचीच ते घरी लीला ॥ १. शरण आलेल्या जनाच्या रक्षणाविषयीं कुशला. (हे रामा.) २. सुग्रीवाला. ३. रानांत रहाणारा. ४. सात तालवृक्ष. ५. निर्भय ६. वीरश्रीचा पति. ७. सुग्रीवाचे. ८. कांड नसोन मुळांत खांद्या फुटल्या ज्याला असे वृक्ष आणि वळी यांच्या आड राहिलेला. ९. बाण. १०. स्वर्गा- चा. ११. भितरा १२. अत्यंत १३. मौन धारण करणाऱ्या ते १४. बाण निवारण्याविषयीं प्रवीण जी औषधि तिचीच.