पान:रामायणे भाग पहिला.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

किष्किधाकांड] मंत्ररामायण. चित्तीं भय बहु होतें मायावीचें, म्हणोनि बिलवदनीं । ठेवुनि महाशिलेला, तेथुनि आलों सशोक निजसदनीं ॥ कैपिरा ज पारलौकिक केल्यावर, त्या प्रधानलोकांहीं । राज्याभिषेक केला, परि मी चित्तीं न तोषलों कांहीं ॥ वालीही य तानें मारुनियां दानवासि तो परते; । पाहे शिला बिलाच्या वदनीं; फोडी भुजाबळें पर ते. ॥ तो नगरा का येउनि, पाहे भद्रासनीं मला वाली; । अत्यंत क्रोधासह धांवे मारावयासि त्या काळीं ॥ मीं निज म स्तक त्याच्या राज्यासह अर्पिलें जरी चरणीं । केला निश्चय त्यानें परंतु अत्यंत माझिया मरणीं ॥ किष्किंधा श्री रामा ! मजला झाली जशीच संयेमनी; । ३९ यैमनिभ बंधुहि झाला; प्रवृद्ध भय तत्क्षणींच होय मनीं ॥ ४० त्रण करा या तनुचें, गेलों जेथें पळोनि मी रामा ! । ४१ तेथें तेथें आला हा वाली कोपयुक्त संग्रामा ॥ म तंगमुनिच्या वरप्रसादें, त्यजोनि धाकासी, । या गिरिगुहेत वसतां, येउनि केळीस तूं बुधा ! काशी ॥ ४२ येथें कें ज दला क्षा ! वालीपासूनि भीति मज नाहीं; । बैहु मा य त्याचें कारण कथितों, तें ऐकावें तुम्हींच सुजनांहीं ॥ महिषरूपी, दुंदुभिनामा, महोग्र, जयशाली । दानव युद्धासाठी येतां, त्यातें वधी बली वाली. ॥ त्या असुरा ला मारुनि, वाली गर्ने तदीयदेहातें, । लँघुतूलपुंजसंनिभ, उडवी कवळोनि आपुल्या हातें ॥ तें शव, मं ही भ्रसंनिभ, मतंगविप्राश्रमासमीप पडे; । तद्रक्ताचे झाले त्या मुनिराजोटजांगणांत सडे. ॥ तें तो द्वि ज अवलोकुनि, कोपें तापोनि यापरी शापी; । 'ज्याचें कर्म असें, तो येतां या पर्वतीं मरो पापी.' ॥ त्यावर 2 ३५ ३६ ३७ ३८ ४४ ४७ १. वालीचें उत्तरकार्य. यमनगरी ३. यमतुल्य. रक्षण. ५. हे कमलनेत्रा. (रामा.) ६. पुष्कळ मायावी. ७. लहान कापसाच्या गोळ्यासारखा. ८. पर्वततुल्य ९ मतंगऋषीच्या पर्णशालांगणांत.