पान:रामायणे भाग पहिला.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत पादद्व य रामाचं वंदुनि माथां भवांबुनिधिपोत; । सुप्रीवासि तराया, घेउनियां जाय आंजनापोत. ॥ वंदी प्रौंजलि राघवपदपद्मातें सुकंठ बहुमानें; । सानुज रघुपति हृदयीं आलिंगी त्यासि बाहुयुग्मानें ॥ पूजुनि य थोक्त केलें; शिंखिसाक्षिक सख्य दीनबंधूशीं; । शरणागतजनरक्षणदक्षासीं संत्कृपैकसिधूर्शी ॥ मग वी" रा भूषणमणि राम कथी स्वात्मवृत्त सुगलाला; । दुःखकथा ते त्यातें मोही, जैशी मेहाभुजगलाला ॥ त्यावर म हामती तो, पूर्वकथा कथुनि रामरायातें; । २६ कौशेयबद्ध गगनच्युत भूषणपुंज दाखवी त्यातें ॥ त्या काळीं श्री राघव अवलोकुनि भूषणासि नयनांहीं, । हृदयीं धरुनि, म्हणे, 'हा विधे! तुला लेशमात्र नैये नाहीं.'॥२७ तीं संस्कारा वांचुनि मळलीं होतीं म्हणूनियां काय, । प्रक्षाली नेत्रजलें, दौराभरणें समस्त रघुराय ? ॥ ऐशा समयीं लक्ष्मण रघुनाथाला नमून समजावी; । • आपत्कालीं धीरें हृदयीं धृति सर्वथा धरित जावी. ॥ ज वैरकारण सुग्रीवातें पुसे; तदा तोही । रामासि म्हणे, 'वदतों पूर्वकथा; ऐक धर्मसेतो ! ही. ॥ पूर्वी ज य शाळीशीं वालीशीं युद्धकाम माँयावी । रघुरा बिलधा म २२ तेव्हां म ज २३ २४ २५ २८ दुंदुभिसोदर दानव आला नामें करून मायावी. ॥ वालिप रा क्रमभीतप्राणत्राणार्थ तो वरी विवर; । बिलवदनीं मज ठेवुनि, शिरला मैपूर्वज प्रवीरवर ॥ द्वारीं त्या होतों मी वालिमार्ग पाहात; । तों बहु दिवसां आला आंतुनियां रक्तपूर वाहात ॥ गमलें कीं, गेला वाली कपींद्र परलोका; । शोकाकुल मी झालों; मायावीचाहि लागला धोका. ॥ ३४ २९ ३१ ३२ १. संसारसिंधुनौका, २. अंजनीचा पुत्र. ३. हस्त जोडून. ४. सुग्रीव ५. अग्निसाक्षिक. ६. उत्तमकृपेचा एक समुद्र त्यासि. ७. वीरश्रेष्ठ. ८. सुग्रीवाला. ९. मोया सर्पाची काळ. १०. रेशमीवस्त्रबद्ध ११. हे दैवा. १२. नीति. १३. स्त्री सीता इचे अलंकार. १४. धैर्य, १५. कपटी. १६. दुंदुभिराक्षसाचा बंधु. १७. वाली.