पान:रामायणे भाग पहिला.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अरण्यकांड] ५. मंत्ररामायण. विक्रम रघुनाथाचा मारीच तदा स्खयें वदे; बारी; । परि तें स्वहित न मानी तो, विपरीतस्वभाव देवारी ॥ मातृश्री चें घडतें दर्शन, हा निश्चय स्वयें केला; । गैसंतरविरहास्तव, गेला मारीच पंचवटिकेला. ॥ असु रा चिपहि जैलदपथनिहितरथ जपे निजेट साधाया; । खरतर विषरस सेवुनि, पामर इच्छीतसे जसा धाया ॥ तो हे म हरिण होउनि, मारीच, न लावितांहि घटिकेला, । गेला समयमनानें, रावणवाग्बद्ध पंचवटिकेला. ॥ त्याला ज सें त्रिलोकी वैदेही साभिलाष तोंच, पळ । अवकाश न करितां, बहु वेगें, गेला पळोनि तो चपळ. ॥ स्त्रीप्रिय जाणुनि, डैटजी ठेवुनियां लक्ष्मणासि त्या मागें । शरकार्मुकधर राघव गेला विपिनीं मृगाचिया मागें || रघु राजसिंह नेला, लोभवुनी, फार दूर वीरमणी; । रॅमणीयाकृ तेलोमें, धांवे, आनंदवावया रमणी. ॥ मग म र्मभेदिराघवशरविद्ध क्ष्मातळावरी पडला; । 'हा तात !" असें राँमध्वनिसंनिभ आर्तरूप आरडला ॥ तो, र ज नीचररूप प्रकटोनि, पडोनि, कांपवी अटवी; । फटवी रामासि असा; देशतुंडाला महासुखें नटवी. ॥ हा आय कोन शब्द, व्याकुल होऊनि; दाशरथिजाया । पतिजीवहानिभीता, सीता, निर्जेदेवरासि कथि जाया ॥ तेव्हां ज नकसुतेला सौमित्रि म्हणे, ' न सत्य; हे माया; । त्रैलोक्यांतहि नाहीं वीर, रणीं जो वधील रामा या. ॥ तूं भय मनांत कांहीं न धरावें; हे पैलाशजनमाया; । रघुवीराला पीडी ऐसा कोणी नसेचि जैनमाया.' ॥ हें दीरा चें वाक्य श्रवण करुनियां म्हणे, 'तुझा काम । कळला मज, दुर्बुद्धे । परि मैत्तनुनाथ एक रघुराम; || ५९ ३९ 0 ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ V ५० १. पराक्रम. २. देवांचा शत्रु. (रावण.) ३. अन्यगति नाहीं म्हणून. ४. आकाशीं स्थापिला रथ जेणें. ५. तृप्त व्हाया. ६. पर्णशालेत. ७. सुंदर आकृतीच्या लोभे. ८. स्त्री. ९. पृथ्वीवर, १०. रामशब्दतुल्य ११. वन. १२. रावणाला. १३. सीता. १४, आपल्या दिरास. १५. राक्षस. कपट, १६. उत्पन्न म्हाया. १७, मस्पति,