पान:रामायणे भाग पहिला.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ मोरोपंतकृत अभि म तकाम न होतां, शूर्पणखा क्रूरदेहरूपा, हे;। क्रोधेस्मराभितप्ता, वैदेहीतें स्वयें हरूं पाहे ॥ मातृ श्री भ्रातृस्त्री भीता व्याघ्रीपुढें जशी हरिणी; । लक्ष्मण तीतें केशीं घरी, हरी जेंवि माजली कैरिणी ॥ मग रामावरजानें श्रुतिसह तीच्या हरूनि नाकाशीं । तोषविलें, हांसविलें, भयही दिधलें, क्षणांत नाकाशी ॥ पर म क्रोधें मग ते शूर्पणखा, जाउनि जनस्थाना । खरदूषणादिकांला सांगुनि, करवी ससैन्यप्रस्थाना ॥ तेर ज नीचर, चैवदा सहस्र नक्तंचरांसि वेगानें, । घेउनि रणासि येतां, वायस करिती शिवांसवें गानें ॥ हाकाय थेष्ट मारिति, म्हणती 'मारा, धरा, चिरा, भाजा;' । अंचिराभा झाली ते, धाकें, अजपुत्रसूनुची भौजा. ॥ मग, 'राजकन्यक्केला रक्षावें हें कथूनि भावाला; । ध्वांत सूर्य, तसा तो दावी रक्षोगणीं प्रभावाला ॥ जेस म राला आले राघव त्यांचें करूनियां शमन, । शैमननगर भरुनि, करी व्यादांचेंहि पूरिताश मन ॥ त्यांत जनस्थानाला शूर्पणखा मात्र निस्रुपा पाहे । दशवदनासहि जाउनि सांगे संपूर्ण वृत्त पापा हे. ॥ संक्ष य खरादिकांचा; भगिनीनासाविनाश मर्त्यकरें; । au २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ यास्तव मनीं दशानन, मानुनि बहु दुःख, कोपला निकरें. ॥ ३५ जेव्हां ज नकसुतेचें शूर्पणखा रूप, भाग्य वाखाणी; । हृदयवनीं स्मरसूकर विवेकवलीस तेधवां खाणी. ॥ निश्र य करी स्वचित्तीं, हरावया स्त्रीच रामरायाची; । अनिवार्य बुद्धि ऐशी, उपजे रात्रिचरा मरायाची ॥ मग राक्षसेंद्र जाउनि मारीचाला म्हणे, 'स्वयें हरण | कनकाकृति होउनियां, करणें त्वां जानकीमनोहरण.' ॥ १. इच्छित मनोरथ २. क्रोधकामपीडिता. ३. हत्तीण ४. लक्ष्मणानें. ५. कर्णासह. ६. स्वर्गास. ७. चवदा हजार राक्षसांस. ८. कावळे, ९. कोल्झांसह १० विद्युलतेसारखी क्षणांत नाहीशी झाली कांति जीची ११. भार्या १२ अंधकारी १३. यमनगर १४. मांस खाणाऱ्यांचेंही. १५. निर्लज्जा १६. मदनवराह १७. विचारवेलीस. १८. राक्षसा,