पान:रामायणे भाग पहिला.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अयोध्याकांड] ५. मंत्ररामायण. भि ज वी नेत्रजलानें कौसल्या तप्त सूनुचा काय; । ताताग्रजविश्लेषज्वलनप्रशमार्थ वर्षाली काय ? | ‘श य न तुझ्या तातानें केलें, रुसला खरा जनावरता; । याला समजावीसा कोण असे? बाळका ! सुभावरता ! ॥ त्या राघवें पुरीला वियोग दिधला, नृपेंहि धरणीला; । ईर्ष्या पुत्रासह ही केली, कीं दाखवूनि करणीला. ॥ ग म न रघुवरें केलें कैकेय्याज्ञेवरूनि अॅटवीला; । कालाज्ञेनें जाउनि भूपें स्वर्गासि लोक फटवीला ॥ भु ज निर्जितारिवृंदें, वत्सा ! जनकें तुझ्याचि उद्दंड एकाच्या अपराधे केला सर्वोसि सारखा दंड ॥ काय करूं? वैधव्यज्वलनज्वालांतरीं तनू न जळे; । न कळे पातळ केलें कोण? असा शोक ज्यामुळे उजळे'. ॥ ति ज ला वसिष्ठ गुरुसम, जाउनि, समजावुनि, क्षण क्रमुनी; । भरताकरवीं करवी भूपाच्या और्ध्वदेहिकास मुनी. ॥ मैं य त प्रधान पौर, प्रजा वसिष्ठासवें तयावर ते; । मुकुटाभरणासाठी प्रार्थुनियां, जाहले तया वरते. ॥ पौरादिकांस तेव्हां भरत म्हणे, 'हें नको मला राज्य; । ओज्यनिषेकें जैसा वन्हि, तसा शोक कां करूं प्रौज्य ॥ व म नासमान माझ्या मनास हें राज्य देतसे विकृती;' । ऐसें वदोनि भरत खॉंग्रजपदपूत मार्ग सेवि कृती. ॥ जे श्री स्वयेंचि आली, यत्न न करितां, अशीसही वैरैंजी; । तातादिकांसि मारुनि दुःखें संपादिती महीवर जी ॥ धी"रा प्रणी, महात्मा, सेनेसहवर्तमान सैप्रकृती, । भरत समातृक, गेला अँटवीला, शोकविव्हलप्रकृती ॥ ५३ ८४ ८५ ८८ ९० - ९२ ९३ १. देह. २. दशरथाचा जो रामवियोगाग्नि त्याच्या शांतीकरितां. ३. उत्तम भक्तितत्परा. ४. कैकेयीच्या आज्ञेनें. ५. वनाला. ६. मोठा. ७. वैधव्याग्निज्वालांत. ८. पितृतुल्य ९. उत्तर- क्रियेस. १०. पवित्र. ११. मुकुटरूप अलंकारासाठी राज्याभिषेकासाठी १२. घृतसिंचनें. १३. पुष्कळ. १४. रामाच्या चरणानें पवित्र, १५. कुशल, १६. सजी, १७, श्री. १८, धीरश्रेष्ठ, १९. प्रजासहित २० वनाला,