पान:रामायणे भाग पहिला.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्धात.] ५. मंत्ररामायण. ५. मंत्ररामायण. (गीतिवृत्त.) उपोद्धात. श्रीमै गणेशगुरुपद नखशशिकांतिच्छटा जैयंतुर्तेराम् । प्रतिभारत्नं लब्धं यासु मैयेदं मैनस्तमोनीषु ॥ ज्यांच्या हृौंकासारी होय गुणस्नेहबंदुही फार, । सारज्ञ, असूयोज्झित, त्यांला माझा असो नमस्कार. ॥ मंत्रप्रयुक्त रचिलें चरित्र भावेंचि रामरायाचें; । म्हणवूनि 'मंत्ररामायण' ऐसें नाम ठेविलें याचें ॥ श्रीकारापासुनियां मकारपर्यंत वर्ण जे तेरा, । ते राघवचरितांतीं ग्रथिले, हें रामभक्त हो ! हेरी ॥ हा मंत्र बालकांडी आरंभी स्पष्ट सर्व आर्याच्या । त्यांच्या विलोकनानें आनंद असो मनांत ऑर्याच्या ॥ आर्येच्या प्रथमदली दुसरा हा मंत्रवर्ण समजावा; | दुसऱ्या कांडापासुनि पट्कांडीं हाचि मार्ग उमजावा. ॥ एका मंत्रगुणीं मीं आर्यामुक्ताचि गुंफिल्या तेरा; । ते रामचरित कंठीं माला घालोनि, मुक्तिसुख हेरा. ॥ शिशुकांडाच्या अंती सप्तार्यायुक्त एक मंत्र असे; | एक अयोध्याकांडी एका आर्येत पूर्ण मंत्र वसे ॥ संक्षिप्त कांडपंचक अतिविस्तारप्रयुक्त तो सावा; । त्या युद्धकांडपद्मीं तृप्तहि कविचित्तभृंग बैसावा ॥ केवळ उत्तरकांड श्रीरघुपतिमंत्ररत्नमंजुषा; । पूंपा खैलघूकांचा, अतिसुखदा सर्वसाधुची भूषा. ॥ ३९ १ २ ४ ५ ७ ८ १ मागील बालमंत्ररामायणा'प्रमाणे यांतही 'श्रीराम जयराम जयजयराम' हा मंत्र साधिला आहे. याची रचना ही मागल्याच रामायणाप्रमाणे आहे. २. शोभायमान गणपति आणि गुरु यांच्या नखचंद्राच्या कांतीचे समूह ते.. ३.. जय पावीत. ४. अत्यंत ५. उत्तमबुद्धिरूपरत्र. ६. मिळाले. ७. ज्या, नखशशिकांतिछटा त्यांच्या ठायीं. ८. भ्यां हैं..९. अंतःकरणसंबंधी मल घालविणाऱ्या (नखशशिकांतिछटा या शब्दाचें विशेषण.) १०. हृदयसरोवरी ११. गुणरूपतैल बिंदु. १२. दोषारोप किंवा मत्सर न करणारे १३. पहा. १४. मंत्राच्या १५. श्रेष्ठांच्या १६. पहिल्या चरणीं. १७. बालकांडाच्या १८. राममंत्ररत्नांची पेटी. १९. सूर्य. २०. दुष्टघुबडांचा.