पान:रामायणे भाग पहिला.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत चवघांचे सुत म हित, स्वपितृसमगुणाढ्य, आठ जे सनय. । अभिषिक्त तक्ष पुष्कळ दो नगरीं स्थापिले भरततनय ॥ २६ लक्ष्मण हि, मग श्री मद्रामें अभिषेचिले तनुज दोघे. । अंगद हि, चंद्रकेतु हि, बसवूनि पुरद्वयीं, सुयश तो घे.॥२७ धरि काळ भूसु रा चें रूप, प्रभुला म्हणे, 'रहस्य असे; । वध्य द्रष्टा श्रोता हो.' द्वारीं राघवोक्त बंधु वसे ॥ २८ विधिवच 'आग म न करीं वैकुंठाप्रति' असे कथी काळ. । तो लक्ष्मणासि भिववी दुर्वासा, जैवि आखुला व्याळ. ॥२९ प्रभु निज अनु ज त्यागी, तो सशरीर त्रिविष्टपा नेला. । आत्मप्रयाणनिश्चय भरता श्रुत तदनुजास ही केला. ॥ ३० कुशलत्र तन य निज, तयां अभिषेचुनि दोन दे पुरं राम । सुत सुभुज शत्रुघाती, त्यांचा पुरवी अरिघ्न ही काम ॥३१ तो सुगळ वान रा धिप, निजपद देऊनि अंगदा, आला. । भेटे भक्त बिभीषण. 'लंकेंत' म्हणे 'सुखी रहा त्याला ॥३२ जो कलियुग, म म वचनें, तो मैंद ! द्विविद ! जांबवन् हे। या । भूवरि सुखी असावें, माझी आज्ञा तुह्मां नव्हे हेय !' ॥ ३३ रघुपति सप्र ज सर्वा जीवांते, पुरगृहें चि सोडुनि, घे; । सानुग सुगळ, सचिचकपियूँथपसह, जेंवि चंद्र सोडु, निघे.॥ ३४ 'पवनसुता ! स्व य शोमृत सेत्रित सुखरूप तूं रहा सुचिर' । शुचि रसिक प्रियसद्गुणवर दे प्रभु सकृप वर असा रुचिर. ॥ ३५ आला सौमर कं ज ज, बहु रम्य विमानकोटि घेऊन. | न्हाणून गोप्रतारीं, बसवी प्रभुचा प्रसाद जाणून ॥ ३६ शरयूच्या स्नानें य ति सूकर, मार्जार, आखु, अहि, कुतरे । झाले, दिव्य विमान चढले, त्यांतुनि न काक ही उतरे ॥ ३७ तो संतानाख्य बरा विधिलोक समीप लोक शुभ केला. । क्रममुक्तिप्रद तो त्या स्थाना जन सर्व उत्सवें नेला. ॥ ३८ निजभक्तजन मयूर प्रमुदित करि सुखघन स्वयें राम । केंद्र सहस्राब्दांती वसवी बैकुंठ आपुलें धाम ॥ १. ब्राह्मण २. उंदराला ३. साप. ४. स्वर्ग. ५. मैंद, द्विविद, जांबवद् इत्यादि वानरविशेष. ६. साध्य. ७. कळप. ८. नक्षत्रांसह ९. देवांसह १०. अकरा. 'अब्द' शब्द दिनवाची घेतल्यानें अकरा हजार अब्दांची तीस वर्षे होतात. यावरून रामानें तीस वर्षे राज्य केलें असें होतें. ३९