पान:रामायणे भाग पहिला.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड] ४. बालमंत्ररामायण. कथितां भद्रचरा नें पौरकृत स्वापवाद ही, राम । लोकांचा हि तिचा ही, पुरवी, त्यागुनि तपोवन, काम ॥ १२ श्रीवाल्मीकिमुनिम नीं समजे, पुण्याश्रमी तिला रक्षी; । लक्षी कन्याशी, ज्या सदया सुतनिर्विशेष मृगपक्षी ॥ १३ सांगे स्वभ्रात्यास श्री पति नृगनिमिययातिशापकथा । श्वोकन्याय करी; न विलंघी राम धर्मनीतिपथा ॥ १४ लवणाख्या असु रा तें शत्रुघ्न वधी, रची पुरी, नाम । जाय फिरुनि, सम्म मधुरा ऐसें ठेवी, पुरवी यमुनातटस्थमुनिकाम. ॥ १५ यीं ज्या श्रीमत्प्राचेतसाश्रमी राहे, । श्रीरामायणगाते सीतासुत उपजतां हि हा पाहे ॥ १६ शिशुतें, शूद्राचा करुनि मनुजदेव लय; । उठवी मृत द्विज जो इक्ष्वाकुतन य कवन म्हणूनि जाहलें नाम.॥ १८ रघुराज अध्व रा श्वेतकथा कथुनि, विभुसि अत्यद्भुत कुंभतनुज दे वलय. ॥ १७ नृप दंड, कविसुताव्रतन, उद्दाम, । त्या भस्म करी श्रीकवि, सि श्रेष्टा करि सांग तुरगमेधा त्या । सुरमुनि बहु मानवले, सत्यचि साकेतपुर गमे धात्या ॥ १९ यज्ञांत परम म धुरस्वरकुशलवगीत निजचरित राम । ऐके, प्रसन्नमानस होय, पुसुनि त्यांस आदिकविनाम ||२० आदिकविम्हणे 'ज रि हे सीता शुद्धा नसेल, तरि तपलों । तें व्यर्थ असो, रामा ! ज्या यमनियमांस मी सदां जपलों!' ॥ सीता म्हणे, 'घरे! य श हो; लज्जा पाहुं दे न देवि ! वर । प्रभुहुनि जरि मन माझें अन्यत्र नसेल, शीघ्र दे विवर. ॥ २२ गती; सिंहासन चंद्रसूर्यनिभं आलें; । सहसा उलली ज ३७ त्यावरि भूदेवीनें बसवुनि नेली सुता असें झालें ॥ २३ प्रभु होतां, अवतारतत्त्व विधि कळवी. । प्रभुचें मन, तुं विष्णू, श्रीसीता, कथुनियां असें, वळवी. ॥२४ दश शत वर्षे राज्य प्रभु हयमेधादिमख करी शतशा; । प्रगटि यशा,ज्या लाजे हिमनग, दुग्धाब्धि, विधु, कैरीश, तशा. अत्याकुलहृद य १. हेर. २. कुत्रा व घुबड ३. अगस्त्य ४. यज्ञास ५. अश्वमेध ६. ब्रह्मलोक ७. अयोध्या. ८. ब्रह्मदेवास. ९. वाल्मीकि १०. सदृश. ११. ऐरावत.