पान:रामायणे भाग पहिला.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंत कृत राष्ट्रीं, पुरीं, पुरातन जे नृप, कोणीं हि ते न आठविले । जेंवि पर दिगंतातें, प्रभुनें निजराज्यगुण हि पाठविले. ॥ ३८ त्या परम स म र्थानें रंजविल्या स्वप्रजा प्रजासम; या । प्रभुच्या तेजें हर्षे जन, वर्षे घन, न लंधितां समया ॥ ३९ उत्तरकांड. राज्यपद वरि श्री मान्सीतापति, धरुनि धर्मनीतिपथा । मुनिवर चतु रा परिसे घैटजमुनिमुखें रावणकविपतिमरुत्सुतादि कथा ॥ १ ननसुत पुलस्त्य, तत्तनय विश्रवा नांवें । तत्सुत वैश्रवण, तया दे लंका तात, जीस वानावें ॥ २ ति वरि, दुसरी ती कैकशी, तिचे तनय । दशमुखघटकर्ण, सुता शूर्पणखाख्या, बिभीषण हि सनय.॥३ तप करुनि के ज जवरें द्विजदेवांचा महोग्र होय अरी । राक्षससुता सु म वैश्रवणाची लंका प्रथम चि मोडूनि धर्मनीति हरी ॥ ४ करि, घे त्याचें पुष्पकविमान हिसकून; । धनद पराजय ५ करि कैलास धरा त्या नंदीश्वर शापी, प्रभुसामध्ये॑ वधास हि सकून. ॥ धैरचालन, भुज अडकवी तळीं रुद्र । धर्षण करूनि पावे वेदवतीशाप हिमैनगीं क्षुद्र ॥ ६ त्या अनरण्याख्य म हिप शापी; यमभटमृगांत होय हरी; । शापी धनदात्मज भोगवतीतें जिंकी; असुरांशी युद्ध करूनि सख्य करी ॥७ नळकूबर; शक्रासि मेघनाद धरी । मग अर्जुन दशवदना बांधी; वाळी हि सर्व गर्व हरी ॥ ८ निपट शिशु विंय मणितें फळ मानुनि, वातसुत उडे व्योमीं । वरलाभ घटज कथि; तें यश वर्णू काय काय बुध हो ! मी? ॥ गौरवुनियां निजपुरा साधु विभीषण, सुकंठ, पाठविले. । मारुतिला स्वयश दिलें प्रभुनें, प्रिय तें त्रिकाळ आठविलें ॥ १० मग गर्भिणी प्रिय तमा होय; पुसे प्रभु तदीय दोहद, या । सांगे मुनिवनदर्शन, ज्यांची राहों न दे चि मोह दया. ॥ ११ १. अगस्त्य, २. ब्रह्मा, ३. कुबेराची. ४. पर्वत, ५, हिमालयपर्वत, ६. सूर्य.