पान:रामायणे भाग पहिला.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] ४. बालमंत्ररामायण. युद्धि प्राप्तक्ष य ते सर्व उठविले दयासुधावर्षे । बसला कपि ३५ २४ हें प्रभुयश अत्यद्भुत गाती गंधर्वदेवता हर्षे. ॥ रेरा क्षसपतिसह राम सदार पुष्पकविमानीं । त्या पुष्पकयानातें मधुपाकुळ कल्पपुष्प कवि मानी. ॥ २५ म नुष्येश्वर सीतेसि म्हणे, 'प्रिये ! पहा सेतू. । प्रिय करुनि स्वसहायांचीं जलनिधिती तारा रुँमा हि मै त्वत्प्राप्तिस हा नळकृत, मुक्तिस गुरुकृत सुबोधसा, हेतू.' H५२६ श्री शें नामें, कृत्यें, प्रियेसि जाणविलीं । दाखविलीं भटरनें, जीं सुप्रीवें जयार्थ आणविलीं ॥ २७ रा वनितें दावूनि, म्हणे, 'बिभीषणें आयें । येथें मज भेटि दिली; नेलीं येणें चि सिद्धिला कार्ये.' ॥ २८ हिला कीशाच्या पुष्पकांत घे सीता । त्यांच्या श्रीजनकसुता, जेंवि सुधावृष्टि, दृष्टि करि सीता ॥ २९ प्रभु वदला, ‘ज नकसुते ! हे पंपा; ऋष्यमूक सैन्नग हा; । सुगळ अभय दे येथें मज, ज्या म्हणवी वियोगपन्नग हा. ॥ ३० जी तापसप्रिय तमा, ती पंचवटी प्रियेसि दाखविली । गोदावरीसुधा त्या श्रीच्या तृषितेक्षणासि चाखविली ॥ ३१ भेटे निषाद राजा; तो पावे ज्या यशा, मरुत्त न या. । भरतातें कळवाया प्रभु तेथुनि पाठवी मेरुत्तनया ॥ ३२ शिष्यसम, स म य पाहुनि, राम भरद्वाजमुनिपदा लागे । 'सुरसफलसमृद्धि असो मार्गी,' ऐसा तयासि वर मागे. ॥ ३३ हृष्ट भरद्वा जमुनिस करुनि, वरुनि शीघ्र गति, दयाधामें । वल्कजटाकुशमलघर, कृश, सानुज भरत, निवविला रामें. ॥ ३४ गुरु सविन य नमिला; मग जननीजन, सचित्र, पौर, हर्षविले. । नंदिग्रामीं घेउनि वेष प्रेमाश्रु सर्व वर्षविले. ॥ कपिवर, रजनीचरवर, प्रमुदित, नररूपरम्यवेशधर, । करिती पुरीप्रवेश प्रभुसह, बैसोनि रथकॅरेणुवर. ॥ झाले जयजय कार प्रभुच्या राज्याभिषेकसमयांत । देवादिजीवमात्री परमोत्सव होय या चि सम यांत ॥ १. विभीषण २. ह्या दोन सुग्रीवाच्या स्त्रिया. ३. स्त्रिया ४. त्यांच्या दृष्टि श्रीजनकसुता सीता करी, ५. थंडगार ६ उत्तम पर्वत ७, सर्प, ८, डोळे. ९ मारुति १० हत्तीण.