पान:रामायणे भाग पहिला.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ मोरोपंतकृत विकळ अनु ज, मनुजवरें, निरखूनि उरांत लागली शक्ती, । दशमुख जिणुनि पळविला; कांहींशी प्रगटली रणीं शक्ती. ॥१० कपिसेनाक्ष य करिता, कपिपतिहृतकर्णनास, मत्त, महा । प्रभुनें वधितां, वदला खळ, 'हा घंटकर्ण | वीरसत्तम ! हा!' ११ वणि, जेंवि गिळायास राहु इंदु निघे, । दाशरथी खिळुनि, रणीं जय साधुनि, गुप्त खांत राहुनि,घे ॥ रुत्सुत औधिनगशृंग अतिजवें आणी. | सबळ विभु विशल्य करुनि, पावुनि, ये; अश्रुंनी सुरां न्हाणी. १३ मग करुनि श्री सीतामाया, रावणि, तिला वधुनि, मोही. । झुजुनि अहोरात्रत्रय, वधिला शकारि लक्ष्मणें तो ही. ॥ १४ प्रभु, वधुनि राक्षसांच्या बहु शतकोटि, स्वयें रणीं पाहे । अस्त्रबळ. म्हणे, 'माझें की ऐसें चि स्मरारिचें आहे.' ॥ १५ दशमुख स म रीं प्रभुच्या अनुजोरीं शक्ति दारुणा हाणी. | पुनरपि सुषेणवचनें औपधिनगशृंग वातसुत आणी ॥ १६ रथ देवरा ज धाडी, त्यावरी बैसुनि, दशानना ताडी. । रण सप्त रात्र संतत करुनि, हरुनि असु, धरातळीं पाडी.॥ १७ प्रभुच्या विजय महोत्सवसमयीं दुंदुभि नभांत वाजविले । लाजविले मेघ तिहीं; प्रतिनादांहीं दिगंत गाजविले ॥ १८ बहु करिती आलाप; रामरायाला । गाति, नटति, वर्णिति, जो श्रीमद आला पैरा, मरायाला ॥ १९ वर्षे हमें शक्रादि पूजिती अमर । ‘जय! जय!’ म्हणति मुनीश्वर, जे प्रभुवरचरणनीरजभ्रमर || २० रामर केला, जो चंद्रसूर्य, तों वरि तो । प्रभुनें प्रणत बिभीषण गौरविला; नत चि सिद्धितें वरितो. ॥ २१ ता दयिता स्वीकारिली मुरवरमतें । प्रभुयश सेवुनि कविमन, मृगमन परिसुनि जसे सुरेख, रमतें. २२ सुरमुनिरा ज स्तुित दशरथ उतरे, विमान सोडून; । भेटे पुत्रास, पदावरि पडतां साश्रु हात जोडून. ॥ २३ सांबुनिताता, रा अतिसंकटी म गंधर्व अप्स रा त्या दिव्यकुसुम राज्य दिलें, अज अग्निस्नानें प्र य १. कुंभकर्ण. (रावणबंधु.) २. इंद्रजितू. ३. आकाशांत. ४. पर्वत (द्रोणाचल.) ५. इंद्रजित्. ६. शिव. ७. वैद्यविशेष ८. इंद्र. ९. नगारे १० लक्ष्मीचा धूर. ११. शत्रु. १२. कमल १३. देवश्रेष्ठ १४ हरिण १५. मुखर