पान:रामायणे भाग पहिला.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] ४. बालमंत्ररामायण. मज हा ज य प्रसादें तुमच्या, त्या ही महासतीच्या, हो ! । लंकेप्रति तत्र भैवद्यात्रा कारण मेहा सैतीच्या हो. ॥ क्रूरमति राक्षसींत, स्मरणें तुझिया चि, धृतिमती वसती । एकांबरैकेंवेणी, तन्वंगी, व्याकुळा अतीव, सती. ॥ कुशळ सु म तिनें पुशिलें श्रीरामा ! तुज सलक्ष्मणा, सुगळा; । शीघ्र निघा तत्प्राणत्राणार्थ; ग्रास हि न गिळा, उँगळा.' ॥ ३९ ३८ यापरि वदे तो प्रभु विजय युद्धकांड. बहु मुदित श्री रामप्रभु होय, म्हणे, 'अगा! महाबाहो ! । बा ! त्वत्प्रसाद सर्वो सदरिखळाश्वां लगाम हा बा ! हो. ॥ १ बा! वायुकुमारा! त्वां वांचविला सकळबंधु हा राम | कल्पतरूंचा आम्हां श्रांतांला भेटलासि आराम ॥ २ म जन दिसे प्रिय; अवितरणीं कृतघ्नता पाहें; । कर्मसदृश यास्तव, आलिंगन तुज देतों सर्वस्वभूत बापा ! हें.' ॥ ३ जगद्गुरु; आलिंगी वायुनंदना सुचिर; । याहुनि नित्य परमसुखकीर्तिप्रद वस्तु कोणतें 'रुचिर ? ॥ ४ मुहूर्ती हनुमत्स्कंधीं बसे, निघे 'तूर्ण । ३३ करिती भारी जें ३७ सौमित्रि अंगदरथीं, चंद्र जसा उदयपर्वती पूर्ण ॥ जलनिधिती रा नेल्या सुगळें बहु ऋक्षपतिचमू भारी । राम, बिभीषण भेटे, त्या लंकाराज्य, अभय दे, तारी. ॥ ६ नतजलधि म त नैळकरें सेतु करवि रामराय शत 'गौंवें । करि अहिम य ५ उतरुनि, अंगदवदनें अरिस म्हणे, 'पामरा ! यश तगावें ॥७ न्य क्षणदाचर, ऋक्ष, कीश, जे वन्य. । 'अद्भुत असें न अन्य' त्रिदेश म्हणति 'यांस त्यांस ही धन्य ॥ ८ बाणांनी घननाद निबद्ध सानुजा रामा । दाऊनि सती रडवी; त्या व्यसनीं पक्षिराज ये कामा ॥ ९ १. तुमचें जाणे. २. आनंद. ३. सीतेच्या. ४. तिपेडीवेणी न घालणारी. (विरहिणी.) ५. अतिशय ६. रक्षण. ७. थुंका, ८. बाग, ९. न देणें १० सुंदर. ११. सवर १२ वानरविशेष १३. योजनें. १४. युद्ध १५. राक्षस. १६. देव. १७. मेघनाद (इंद्रजितू). १८. संकट.