पान:रामायणे भाग पहिला.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ मोरोपंतकृत राजाचें भय न धरुन, वनपाळा दधिमुखासि ताडून, । पाहून फळे भक्षुन, मधु प्याले मधुवनांत झाडून ॥ तो वानर रा जातें सांगे दधिमुख रडोनि बोभाट । २५ त्या कार्यसिद्धि समजे, वाटे सद्गुणचि वर्णितो भाट. ॥ लक्ष्मण स म जे समजे राम हि निजकार्यसिद्धि, की भृत्य । करितात अतिक्रम ते, करिती स्वाम्युक्त सिद्धि जे कृत्य ॥ २६ ते विजय श्री मंडित पवनसुतप्रमुख, सर्व जे आले, । २७ श्रीरामलक्ष्मणसुगळ यांतें साष्टांग वंदिते झाले. ॥ विरहाधी रा त्मा प्रभु त्यांसि पुसे, 'लागली कशी झुंद्री ? । २९ ३० सीता कोठे आहे ? माझ्या ठायीं कशी तिची बुद्धी ? ॥ २८ ते सकळ मरुत्तनया प्रेरिति; तो प्रभुसि नमुनि मणि अप.। श्रीसीतावृत्त कथी; तें त्या, रुँग्णासि अमृतसें, तर्पी ॥ जों शतयो ज नजलनिधि लंघुनि, जायासि लागलों रामा ! । प्रगटे, विश्राम मला द्यायातें, तारकारिचा मामा. य म्हणे विघ्न, स्व उरें पाहूनि ताडितां, खामी ! । बदला, 'त्वद्विश्रामा आलों, तव बंधु वायुसख बा! मी.' ॥ ३१ धरातें, पुनरपि जो उसळलों त्वरित सुरसा, । शतयोजन मुख पसरी नागांची माय खावया सुरसा ॥ ३२ नुकुलतिलका! निजनैवैतियोजनाकार; । सांळुनि धे रा तेनु होउनि, शिरुनि मुखीं, निघतां झाली प्रसन्न ती फार ॥ ३३ रामा! छायाग्रह सिंहिका; तिच्या पोटीं । मम हृद तों सोडींमी म आकर्षी म ज शिरुनि, हरुनि हृदय, वधिलि; तव पदपद्मे कृताभयें मोठीं ॥ ३४ मैकराल य लंघुनि, ती लंका शोधुनि, सती अशोकवनीं । देखिलि तब विरहार्ता; यत्न करीं त्वरित बा! तिच्या अवनीं ॥ ३५ निचर बहुत बा ! मजसह करुनि अल्प समरमखा; । वदलों, 'देहेना! लंका, जाणुनि हा दिवस कल्पसम, रम, खा.॥ ३५ खपले र २४ ज १. मद्य. २. सर्व. ३. सुतिपाठक, ४. चाकर, ५. मर्यादाउल्लंघन ६. शोध. ७, रोग्याला, ८. मैनाक पर्वत. ९. पर्वत. (मैनाक). १०. देवासारखा ११. नागमातेचें नांव. १२. नव्वद १३. सूक्ष्म १४. छाया ओढणारी. १५. राहुमाता. १६. समुद्र, १७. रक्षणीं. १८. यज्ञ. १९ हे दहना, हा दिवस कल्पसम नाणुनि रम, (आणि ) लंका खा, असा अन्वय,