पान:रामायणे भाग पहिला.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

149871 काव्या/69 सुंदरकांड] ४. बालमंत्ररामायण. प्रभुचें प्रि य वैस्तु कधीं न जिरे, साजे चि ना पदक चोरा; । अनुभविल केशराचें कैसें रे राक्षसा ! पैद कैचोरा ?? ॥ ११ इत्यादि ब रा रागें भरुनि वदे, तें न त्या खळा साहे. । पाहे असिस, म्हणे तों त्या र्तेदनुज साधु, 'दूत हा आहे.' ॥ १२ तैलार्द्रे अ म राहित वस्त्रशतें वेष्टवूनि पुच्छातें । पेटवुनि, म्हणे, 'फिरवा लंकेंत, करूनि घोष, तुच्छातें.' ॥ १३ वातसुत 'श्री रामो जयति' असें म्हणुनि तो उडे सहसा । जाळी लंकेसि; म्हणे 'रे ! राक्षस ! हो! रडा, मला न हसा.' ॥ १४ होय समी रा मज तो दीन श्रीरामदारदाहभयें; । विझवुनि पुच्छ समुद्री, श्रीतें पाहुनि, निवे बहु स्वजयें ॥ १५ पुनरपि म हितनयेतें नमुनि, तदाज्ञा, खळासि निंदुनि, घे । १६ तेथुनि, कीशचकोरां निववाया, तो कपींद्रइंदु निधे. ॥ त्या लंघुनिज लघीतें, गर्जोनि महेंद्रपर्वतीं उतरे। १७ झाले जयापुढें ते राक्षस, सिंहापुढे जसे कुतरे ॥ तो परम यशस्वी त्या वृद्धा भेटे नमूनि; आनंदी । कपि आलिंगुनि म्हणती, 'श्रीरामनिदेशशंभु हा नंदी.' ॥ १८ 'म्यां शुद्धाचा राती प्रभुदयिता देखिली सती सीता । १९ गीता मुमुक्षुनें तशि, झाली मद्दृष्टिदर्शनें सीत. ॥ भग्न क्षंणदाचर ही, त्यजूनियां शंका; । केले सद्गु म वृत्त आ ज प्रभुतें प्रि य वानर रा ज डंका श्रीरामाचा गाजविला, ती हि जाळिली लंका.' ॥ २० नेयें कथितां, परमोत्सवें वनीं चेष्टा । बहु करिति, उडति, नाचति, भक्तजनेष्टा चि त्या, न नीचेष्टा. ॥ कळवाया, ते जांबवदादि उसळले खोतें. । यश अमृतवर्ष, कपिबळ अंकुरले शुष्क मुसळ लेखों, तें. ॥ २२ मनःप्रियमधुवन अत्यंत रम्य पाहून, शिरले युवराजाच्या आज्ञेतें, मागतां च, लाहून. ॥ २३ १. 'वस्तु'शब्द संस्कृतांत नपुंसकलिंगी आहे. २. स्थान, पदवी. ३. एक प्रकारची वनस्पति, हिचे अंगीं सुवास असल्यामुळे ही केशांना लावीत असतात. ४. विभीषण. ५. रावण. ६. मा- रुति. ७. सीता. ८. जांबवानास. ९. आज्ञा. १०. मोक्षेच्छूनें. ११. संतुष्टा. १२. राक्षसानें. १३. मारुति १४. आकाशाला १५. माना. (19887