पान:रामायणे भाग पहिला.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

किष्किधाकांड ] ४. बालमंत्ररामायण. ती पू ज हृद य द्रवेल, गाइल साधुसभा आत्मपद यश बरी, तें। चरित कराया भेटे, होउनि अत्यंत सदय, शबरीतें ॥ न करुनि म्हणे, 'रामा! मद्गुरु मतंग मुनि गेला । सत्यपदाप्रति जेव्हां, धन्य तुवां चित्रकूट नग केला. ॥ मला गुरुनें कथिलें, तें सिद्ध जाहलें आजी. । सुत्रे य होय म २७ ३६ तृप्ता केली, होती करुनि, जशी चातकी तशी, आ जी.' ॥ ३७ सद रा तिन्ना प्रभुला पंपापथ कथुनि, गुरुकडे जाया, । राया नमुनि रघूंच्या, होमी ज्वलदग्निमाजी ती काया ॥ हित रूप तिला प्राप्त वर विमान, सत्यलोक मग; । सानुज पंपा पावे तो श्रीराम स्वभक्तकैल्पनग. ॥ ३५ ३९ किष्किंधाकांड. सुखदा श्री पंपेची, परि झाली प्रभुमनीं असुख रचिती; । इतरांचे तों, तैशा विरहीं, तत्काळ ती असु खरचिती ॥ 'हा सीते! रैरा कापतिमुखि ! सुख मज तव समागमें होतें; । कोणी न म्हणे, म्हणतों पुनरपि कर नवस, माग, मी हो तें.' ॥ २ बहु स म जावी लक्ष्मण; मग तेथुनि ऋष्यमूकगोत्रीस । जाती; त्यांतें पाहुनि पावे सुप्रीव कीशे तो त्रास. ॥ वातात्म ज पाठविला सुग्रीवें; विप्रवेष तो यातें । भेटे, पावोनि निवे, पांथ बहु तृषार्त जेंवि तोयातें ॥ तो आश य, वृत्त पुसे, लक्ष्मण सांगे तयासि, तो वाहे । स्कंध, करि सुगळाशीं भेटि, कपिप्रभु हि बहु सुखा लाहे ॥ ५ त्या भास्करात्मजाशीं प्रभुशीं शास्त्रोक्त सख्य तें झालें; । आलें मनास रविच्या; शऋाचें चित्त हर्षलें, भ्यालें ॥ दोघे स म सुखदुःख, प्रिय कार्य करावया, प्रतिज्ञा ते । ६ करिते झाले, स्वयरों सुखवाया सज्जनांप्रति ज्ञाते. ॥ 'नेली र ज निचरें स्त्री अनुमानें जानकी असें जाणे; । अस्मच्छ्रतीस वांटित गेली ती रामनाम हीं बाणें ॥ ८ १. कल्पतरु. २. शोभा, ३. हे चंद्रवदने, ४. पर्वतास. ५. वानर ६. सुमीवाशीं. ७ वायनें. १ ३ ४ ७