पान:रामायणे भाग पहिला.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत सीता ज वळुनि दवडी सौमित्रिस, तों चि दशमुखें हरिली. । ती क्षण सोडवुनि, रणीं सत्कीर्ति सुगति जटायुनें वरिली. ॥२१ निर्द य, नित्रप, रावण नेउनि ठेवी तिला अशोकवनीं । ती त्यासि म्हणे, 'यावें सुकवीच्या सुयश रे! पशो! कवनीं.' ॥ २२ स्वोट ज शून्य विलोकुनि, हाय म्हणे प्रभु, फिरे सशोक वनीं । 'अन जो दुःखभर, सविस्तर आला वाल्मीकिच्याच तो कवनीं ॥ २३ यज्ञे दशवदनें सीता,' इतकें वदोनि जो मेला, । प्रभु रा २५ प्रभु त्या तातसख्या जल देउनि, हुडकित पुन्हा वनीं गेला. ॥ २४ नांत भ्रमतां, धरि योजनभुज निशाचर कबंध. । त्याचे बाहु छेदुनि, करुणार्णव चुकविती नरकबंध ॥ ति होय राक्षस, 'कोण तुम्ही ? काय या वनीं कार्य ?” । ऐसें पुसे तयांतें; सांगे सौमित्रि ऋजुमना आर्य. ॥ सांगे श्री मंतांतें पुशिलें निजवृत्त तो हि, शापाच्या | तो सु म २६ अंतातें जाणुनि, दैनुदानव नाशार्थ शेषपापाच्या ॥ 'रुचि रा कृति मी होतों, उग्राकारें मुनीस भय भारी । देता झालों; शापी स्थूळशिरा मुनि; न रूप मज तारी. ॥ हेंम म वृत्त; असा मी झालों शकाँशनिप्रहारानें; । त्याचा ज दाहोत्तरकार्य करिन; शोधाल म्हणत पुन्हा न हा रानें.' ॥ गदीश करिति दाह वनीं, तो चि दिव्य रूप धरी । बसुनि विमानीं, प्रभुला सांगे इष्टाप्तिहेतु युक्ति बरी. ॥ 'रामा!य मनियमवती, सुमति, मतंगाश्रमीं असे शबरी; । ३० दे दर्शन तीस, जिला भेटि तुझी, गति तशी गमे न बरी. ॥ ३१ प्रवरा सरसी पंपा, संपाया ताप, मग पहा धीरा ! । र्नंग ऋष्यमूकनामा, जवळ चि आहे रघूत्तमा! वीरा! ॥ नुजश्रेष्ठा ! वानर आहेत पांच, रवितनय । तेथें म ऐसें ज २७ २८ २९ ३२ सुग्रीव तयांत वसे, तो रामा! योग्य तुज सखा सनय.' ॥ लदश्यामें रामें ऐकोनि, तो देनु स्वर्गा । पाठविला; हें प्रभुचें निरुपम कारुण्य आवडे भर्गा ॥ ३४ ३३ १. निर्लज्ज २. जटायूस ३. उजु, सरळ. ४. दनुनांवाचा राक्षस. ५. वज्र. ६. पर्वत. ७. शिवाला,