पान:रामायणे भाग पहिला.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ मोरोपंतकृत रैचिच य, मणिकांचनमय, दिव्य, अलंकार उत्तरीयपटीं । बांधुनि, सोडुनि गेली, आम्हा कीशांत, याचि अद्वितीं ॥ ९ रामा ! या जे गतीधरकुहरीं ते नँग तसे चि आहेत.' । प्रभुत्यासि म्हणे, 'दाखिव, आण अलंकार, पुरविं हा हेत.' ॥ १० सीताप्रि य नैग पाहे राम; म्हणे 'लक्ष्मणा ! पहा बा ! हे । तो नेणे इतर. म्हणे, 'जाणें नूपुर चि यांत हें आहे.' ॥ साश्रु उराशीं प्रभु धरि, भिजवी शोकोदकें समस्त नग; | हारासि म्हणे, 'हा! तूं भाग्यें होतासि मजसम स्तनग ॥ बा! सांगें म ज, नेली कोणिकडे राक्षसी प्रिया माजी ? । १२ १३ माझी ही रा त्या वधिन सपरिवारा. मज युग ती, येतसे त्रियामा जी.' ॥ सुगळ श्री रामातें, अश्रु पुसुनियां, म्हणे, 'तया अरितें । नेणें; भेटविन तुज स्त्रीरत्न, करूनि यत्न, मी परि तें. ॥ जसुता ! स्त्री हरिली वाळिनें, तदपि धीरा । मी कपि हि व्यजित नसें, त्याप्रति म नुजवर म्हणे, 'करितों बा ! प्रथम मी तुझ्या कार्या; । शोधाया मद्दयिता मग करशील प्रयत्न तूं आर्या !" ॥ प्रभु बी ज पुसे तैशा वैराचें; सुगळ तो असें कळवी; । यजितोसि पंडिता ! वीरा?' ॥ १५ १६ १७ 'मायावी असुर, तया वाळी भंगूनि संगरी पळवी. ॥ तो सभ य शिरे विवरीं, द्वारीं ठेवूनि मज, तयामागें । शिरला वाळी हि, जसा व्याघ्र चि व्याघ्राचिया वधा रागें ॥ १८ संवत्स रा उपरि ये रक्ताचा विवरभरि महापूर; । शब्द न पडतां कानी, गमलें वधिला चि शत्रुंनी शूर ॥ १९ शोकें भ्र मलों, विवरद्वारीं ठेवूनि गिरिधरा आलों; । रडलों; अभिषेक मी वश सचिवांच्या दुराग्रहें झालों ॥ २० तो वाळी, ज यशाली, ये, मज पाहुनि पदीं, भरे रागें.' । 'अंगें मारीन' म्हणे. 'भ्रमलों सर्वत्र, लागला मागें ॥ २१ हा आश्र य निर्भय नग मज; कारण सांगतों तुला याचें । - वाळी बळजलधि, मथन करि दुंदुभिनामका लुलायाचें ॥ २२ १. शोभापुंज २. पर्वनगुहेत. ३. दागिने. ४. स्तनावर लोळणारा. ५. रात्र. ६. समुद्र, ७, रेश्याचें, १४