पान:रामायणे भाग पहिला.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अरण्यकांड] ४. बालमंत्ररामायग. कंज ज शक्र विमानीं बसवुनि, त्या ब्रह्मपूर्व लोकातें । घेउनि गेले, श्रीमैत्प्रभुदर्शनहर्षवीतशोकातें ॥ अभ य ऋषींतें प्रभु दे, राक्षसहत विप्र बहुत पाहून. । जनकसुतेतें सांगे 'भूताहितहनन बहु तपाहून.' || अव्या ज दय प्रभु मग, जेंवि चकोरासि चंद्रमा निववी, । तेंवि सुतीक्ष्णमुनीतें; दर्शन याचें चि नित्य संस्तववी ॥ विस्म य पावे प्रभुवर, ऐकुनियां वाद्यगीतनाद सरीं; । स्वर्गणिकांहीं दिधला उग्रतपा मांडकर्णि मोहकरीं ॥ प्रख रा सिचापशरधर राम प्रभु दंडकाननीं हर्षे । प्रथ क्रमिता झाला, तापसजनसत्कृति करुनियां, दहा वर्षे. ॥ म भ्रात्यातें, मग घंटजातें राम भेटला, भावें । त्या मुनि म्हणे, 'तसें हैं, जैवि समुद्रांत बेट लाभावें.' ॥ देत्या श्री रामातें हरिदत्ते सर्व वैष्णवें शस्त्रें; । २५ ८ ९ ११ १२ १३ जैशीं दिधलीं पूर्वी राक्षसविजयार्थ गाधिजें अस्त्रें ॥ मुनि रा जानुमतें तो प्रभु पंचवटीस जाय, तो वादे । पितृसख जटायु भेटे, प्रिय साक्षाजनकसा चि तो वाटे. ॥ १५ सप्रे म म्हणे त्यातें प्रभु, 'हें स्वकुटुंब, या जपा, सून । तुमची सीता, ईतें पाळा गहनांत आजपासून.' ॥ अंड जपतिस पुसोनि, प्रभु पंचवटींत राहिला उटजीं । जैसा संतानींचा दिव्य मधुपराज पुष्पिती कुटजीं || दुर्नय दशमुखभगिनी जी शूर्पणखा, दुराशया, रंडा, । झाली भाजन नासाकर्णयुगच्छेद या महा दंडा. ॥ अॅम रारि खर, त्रिशिरा, दूषण, इत्यादि राक्षस क्रूर । चवदा सहस्र बधिले रामें, दुःसह हॅरीस जे सूर. ॥ हेम म य मृगामागें प्रभु दयिताप्रिय करावया लागे । 'हा सीते! हा लक्ष्मण !' ऐसें तो असुहरेषुहत गाँगे. ॥ १७ १९ २० १. ब्रह्मा २. श्रीरामाच्या दर्शनाच्या आनंदानें गेला आहे शोक ज्याचा. ३. सर्व भूतमात्राच्या शत्रूचें हनन, ४. निष्कपट आहे दया ज्याची. ५. मुनिविशेष. ६. अप्सरा. ७. ऋषिविशेष. ८. अगस्त्यऋषीला. ९. बापाचा मित्र. १०. जटायु. ११. कल्पवृक्षावरचा. १२. कुड्याचे झाडावर. १३. राक्षस. १४. इंद्राला १५. प्राणहारक बाणानें विद्ध. १६. ओरडे. ४