पान:रामायणे भाग पहिला.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ मोरोपंतकृत द्विज रावणनिधनार्थी ज्ञाते तेथील ते हि भरतातें । म्हणति, 'वहावा चि दिला दुर्वह हि चतुर्दशाब्द भर तातें ॥ ३४ प्र य तमति म्हणे, 'टळतां अवधी, ज्वलनांत काय होमीन. । गंगान्हदविरहातें साहुनि, वांचेल काय हो मीन ? ॥ म ज ला श्रीचरणाब्जस्पृष्टा दे पादुका तरायास । ३५ योगक्षेमसमर्था या करितिल विरहकांतरा यास.' ॥ श्रेय प्रियभक्ताचें करि, देउनि पादुका, दयाजलधी । कैकेयीतें हि नमुनी राम म्हणे, 'न च धरू तुझी मल धी.' ॥ ३७ वा रा सार करुनि, तो भरत परतवूनि, ऐंद्रिकाकातें । शिक्षुनि, तेथूनि निघे राम कराया प्रहृष्ट नाकातें ॥ शम धन अत्रि प्रभुतें पूजी, त्याची महासती भार्या । ३८ सीतेसि अलंकारी, सत्कीर्ति जशी तशी च ती आर्या ॥ ३९ अरण्यकांड. भव्य श्री राम प्रभु, ज्याच्या हृदयीं उदंड कारुण्य, । प्रमुदित करी प्रवेशें तापससंकीर्ण दंडकारण्य || नविरा धराक्षसास चि, हित इतरां सर्व तापसां गमला । पर जो प्रभु दीनासि म्हणे, 'हरितों निःशेष ताप, सांग मला.' ॥ म भयंकर राक्षस सीतेसि घरी, हरी; तया बाण । प्रभु हाणुनि सोडवि, ते क्षिप्र करिति जानकीपरित्राण ॥ तो त्या ज नकसुतेतें सोडी, श्रीरामलक्ष्मणांसि धरी; । स्कंधीं शिशुसे वाहे, जाय वनीं, ती सती विलाप करी ॥ सप्रिय ते दाशरथी चंद्रार्क, स्पष्ट तो गमे राहू. । खड्गवरांहीं त्यांहीं त्याचे तत्काळ खंडिले बाहू. ॥ प्रभु रा जराजशापापासुनि त्या तुंबरासि करि मुक्त । शरभंग मुनिस भेटे, तो पूजी, स्तबुनियां कथी युक्त ॥ निर्धू म ज्वलनीं तनु होमुनि, मुनि दिव्यरूप तो होय. । त्या दहन तसा, च्यवना देस्रोपधिसिद्धितें जसें तोय. ॥ १ २ ३ ४ ५ ६ ७ १. भितरा २, काकरूपी इंद्रपुत्रातें ३ स्वर्गातें ४. कुबेर ५. ऋषिविशेष, ६. अ. श्रिमीकुमार.