पान:रामायणे भाग पहिला.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अयोध्याकांड] ४. बालमंत्ररामायण. स म जुनि गुहपरुषोक्त प्रभुवृत्त, सुमंत्र फिरुनि ये, नगरीं । पिहितैमुख शिरे; दुःसह ताप जसा नृपगृहीं तसा न गैरीं ॥ अ ज सुत, कौसल्येतें शाप कथुनि, रात्रिमाजि तो साव्या । २० लय २२ व्य होय पुत्रशोकें; त्या गतिला शत विपत्ति सोसाव्या ॥ २१ होतां प्रभुचा, ज्या आप्तदशा त्या कदापि न वदाव्या. । आला भरत स्मरत प्रभुतें दिवशीं पुरासि चवदाव्या. ॥ तो ज ननीतें निंदी, कौसल्येतें स्तवी, पदें नमुनी । पितृहित करी, न महि घे, 'घे' हें न पुन्हा म्हणे, वदे न मुनी ॥ २३ न य धर्मज्ञ भरत तो गुरुजननीसचिवपौरजनयुक्त । जाय विभुकडे, त्या अतिपापापासूनि व्हावया मुक्त ॥ मा रा या जातो हैं मानुनि, धरि गुह निषाद वाटेतें । २५ काय वदावें ? भरता त्या स्वापयशें विषाद वाटे तें. ॥ सा म गुहाशीं करि, मग सेना ने तो कवि प्रयागा ती. । समजे मुनि हि भरत अतिशुचि; सोड्डुनि शोक, विप्र या गाती ॥२६ ख श्रीस भरद्वाज प्रगटी; रामानुजा सपरिवारा | २७ पूजी; न अहंकृतिचा लागों दे मानसास परि वारा. ॥ सारा जो विश्वाचा थारा, नेता भवाब्धिच्या पारा, । त्या भरत चित्रकूटी भेटे रामा क्षमादयागारा. ॥ तो म रण दशरथाचें ऐकुनि, सानुज सदार 'हा तात !' । ऐसें म्हणे; दयाश्रित सानंद भवीं सदा रहातात. ॥ नि ज शोकें व्यसु झाला जनक म्हणुनि फार पावला शोक. । २३ २४ २८ २९ 5 तो करि पिंडजलांजलिदानादिक, करिति जें सदा लोक. ॥ ३० द य मानमानसा त्या प्रभुसि म्हणे, पाय धरुनि, तो भरत । 'परत, स्वपुरा ये बा ! या च पदीं मी, पदीं दुजा, न रत.' ॥३१ त्या रा जीवाक्ष म्हणे, 'हा धर्म नव्हे लहान, चवदावें । सरतांचि वर्ष, येइन वत्सा ! त्वां म्यां हि हा न च वदावें ॥ २२ श्र म राज्यभरोद्वहनें, श्रीगुरु ससचिव असे परि सहाय; । बा ! लाविशिल म्हणाया कामप्रमुखां हि तूं अरिंस हाय.' ॥ ३३ १. कठिण. २. आच्छादित. ३. विषांत ४ दशरथ ५. मृत.