पान:रामायणे भाग पहिला.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४. बालमंत्ररामायण. राहे पहात, पावुनि दूर पथीं, निजपुरासि मग परते । तो वेदांती, मानसकासारीं जेंवि हंसखग परते. ॥ मैदनारिधनुभगे कोपे भृगुराम, काळसा वाटे. । ३३ फाटे दशरथहृदय त्रासें, जें जळ मुखस्थ तें आटे. ॥ जमदग्निसुत, धरुनि पथ, उग्राचा शिष्य, उग्रमति, राहे । पूजाया दशरथ कुळगुरुसह ये जवळ जरि, परि न पाहे ॥ ३४ यवस क्षत्रियकुळशत यत्परशुदवानळा, तया रामा | अयोध्याकांड] नमुनि श्रीराम पुढें ठाके, सांगूनि आपुल्या नामा ॥ जरि मृदुलप्रकृति प्रभु, तरि दावी राम उद्धृतत्वातें. । त्या विभु कळवी, चढवुनि नारायणचाप, शुद्ध तवातें ॥ यतकोप प्रभु, जोडुनि शर, तदनुमतें तदीय धर्मातें । खंडी, तया अमोघें त्यास हि देता प्रताप शर्मातें ॥ राग न धरुनि, वरुनि शम, भृगुराम महेंद्रपर्वता गेला. । स्त्रपुरप्रवेश निर्गतमोहें, मुदितें, नृपोत्तमें केला. ॥ मग आजा भेटाया, शत्रुनयुता प्रिया सुता भरता मातुलसह नृप धाडी, ज्याची स्तुत्या सुरोत्तमा नरता ॥ अयोध्याकांड. तो श्री मच्चूडामणि दशरथ नृप यौवराज्य रामातें । द्याया उद्यत झाला, रुचलें रघुकुळविभूतिधामा तें. ॥ दारा दयिता प्रभुची, तीतें दुर्बुद्धि मंथरा शिकवी; । २१ ३२ ३५ ३६ ३७ ३९ १ विघ्न करी अभिषेका; झाला असमर्थ सत्यराशि कवी. ॥ स म यज्ञा कैकेयी हित समजुनि मंथरामतिस लागे । वन रामा, राज्य सुता, दोन असे पूर्वदत्त वर मागे. ॥ नि ज सत्यरक्षणपरें भूपें बहु विनविली, परि खवळली । स्ववशा हि न ती पतिला कैकेयी द्यावया हैरिख वळली. ॥ सु य शोरत राम शिरीं घेता झाला तशी तदाज्ञा ते; । ४ धन गुरुसुतादिविप्रांप्रति वांटी; म्हणति 'हा !' तदा ज्ञाते. ॥ ५ २ ३ १. सरोवरांत. २. शिव. ३. भयानें. ४. परशुराम ५. शिवाचा. ६. गवत, ७ दमन केलें आहे रागाचें ज्यानें. ८. सुखाला, ९. हर्ष.