पान:रामायणे भाग पहिला.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ मोरोपंतकृत श्री राज्य नमनमात्रें अनुजसम यथार्थ मानराशि महा । रंजनिचरनाथकानुज अव्यय पावे बरा वरासि महा. ॥ श्रीदाचा खेचराधम अनुज तनयसोदरादिसहित मरे । २० नैकेचि, जरि नयज्ञ खजनप्रिय म्हणति, 'नृपवरा ! शम रे!" ॥ २१ श्रीस्वीकारा मग करि, जवन वियद्यान वरुनि नभि, राम । अनुजसमय न विलंघी, जगदाश्रय, सगुणसंपदभिराम ॥ श्री ये पुरा, मेहाजगदुदयचि राज्याभिषेक महकाळीं; । २२ स्वजनीं प्रभुनयन, जसें सरतां वय सानुराग मन बाळीं ॥ श्रीदचि पुरामधिल जन, सुज्ञान, सदय, खरा पर महर्षी; । जलदोदय वैनजनयन, सर्व मयूरापरी परम हषीं. ॥ चोविस आर्यांचें हें रामायण, नाम यासि मंत्रमय । अंतर्गतारिमारक, सार, कवि रचिल असें न यंत्र मय. ॥ २३ २४ ४. बोलमंत्ररामायण. (गीतिवृत्त.) बालकांड. श्रीमान् दशरथ राजा, शेतमखसख, पुण्यकर्मपथसक्त, । ख्यात रविकुळीं झाला, हरिहरगुरुगोद्विजातिजनभक्त. ॥ रौंमा बहु होत्या, परि पुत्र नसे, होय वृद्ध तो साँधी; । विधिसुतकथितसुमंत्रप्रोक्तोपायें महामखा साधी. ॥ मखमुख्यवाजिमेधीं भागग्रहणार्थ देव जे आले, । ते म्हणति, 'विधे! दशमुख आम्हांवरि नित्य घालितो घाले. ॥ ३ १ २ १. राक्षसांचा धनी जो रावण त्याचा कनिष्ठबंधु (विभीषण.) २. नाशरहित अशा. ३. मोठ्या. ४. कुबेराचा. ५. राक्षसांमध्ये अधम. (रावण.) ६. वेगवान्, ७ पुष्पकविमान, ८. चवदा वर्षे संपतांच घरी येईन अशी जी भरताशी प्रतिज्ञा केली होती ती. ९. मोठ्या जगताचा उदय. १०. राज्याभिषेकरूप उत्साहकाळी ११. कमलाक्ष. (राम.) १२. या रामायणांत 'श्रीराम जयराम जयजयराम' हा त्रयोदशाक्षरी मंत्र साधिला आहे. तो बालकांडांत प्रत्येक गीतीच्या पहिल्या चरणाच्या पहिल्या अक्षरांत, अयोध्याकांडांत दुसन्या अक्षरांत, याप्रमाणे क्रमानें शेवटच्या उत्तर- कांडांत सातव्या अक्षरांत आहे. अशीच रचना पंतांनी 'मंत्ररामायणां'तही केली आहे. तें मंत्ररामायण यापेक्षा मोठे असल्यामुळे यास 'वालमंत्ररामायण' असे नांव दिले आहे. प्रत्येक कांडांत तीन मंत्र, असे एकंदर यांत २१ मंत्र आहेत. १३. इंद्रमित्र १४ स्त्रिया १५. दुःखी. १६. नारद.