पान:रामायणे भाग पहिला.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार] ५. मंत्ररामायण. अश्रुश्रुताक्ष तो मग विभुला वंदूनि ऋक्षपति गेला; । तेव्हां देवाचें पद गमलें व्यालेंचि काय गंगेला. ॥ ४२३ ज रामें कुशावतीला ससैन्य पाठविला; । पौवितनगरीला लव धाडुनि, निजलोकशोक आटविला ॥ य युत श्रीशरयूच्या तटासि विभु गेला; । तो त्रिर्देशांहीं नानावाद्यध्वनि पुष्पवृष्टिसह केला. ॥ ४२५ राघव करुणा ज लधर अवलोकुनियां प्रसन्ननयनाहीं; । भक्तमयूरेश्वर बहु नाचति ज्यांला त्रितापभय नाहीं ॥ ४२६ हेरं विधि शक्र य मा र्यम विधु वसु वरुणाग्नि सर्प गंधर्व । चारणकिंनरसिद्ध त्रिशर्षिसमाज पातले सर्व ॥ ४२७ नाचति वराप्स रा बहु, गाती गंधर्व, वाजती वायें; । आरंभिलें प्रयोण स्वर्गासि जसें समस्तदेवाचें ॥ श्रीगोप्रतारना म क शरयूतीर्थी प्रजेसवें राम । ४२८ स्नान करुनियां गेला स्वस्थाना 'पूर्णकाम सुखधाम ॥४२९ कुशनाम सज्जनसमुदा २०५ उपसंहार. (श्लोक.) 'श्रीमंत्ररामायण' रत्नमाला समर्पिली श्रीरघुसत्तमाला; प्रसाद कंठीं प्रभुसेवकांहीं घ्यावा, नसे भूषण अन्य कांहीं ॥ वाल्मीकिविप्रोत्तमकाव्यपद्म, श्रीरामलीलामकरंदसद्म; । तेथें मयूरेश्वर भृंग झाला, सेवावया नित्यसुखें रसाला ॥ १ २ १. अश्रुपूर्णनेत्र. २. जांत्रवान्. ३. पुत्र. ४. कुशावती नगरीला ५. पावित म्ह० शुद्ध केलेली अशी नगरी येथें 'पावित' हें पद लेखक प्रमादानें पडले असावें. 'श्रावस्तीनगरीला' असा तृतीय चरण पाहिजे, कारण 'पावितनगरीला' या पाठांत अर्थसौरस्य नसून त्यास रामायणांत आधारही दिसत नाही, शिवाय कुशाच्या नगरीचें जसें नांव सांगितले आहे, तसे ल वाच्याहि पाहिजे आणि तें पंत दाखल केल्याशिवाय राहिले नसावेत, असें संदर्भावरून वाटतें, तेव्हां 'श्रावस्तीनगरीला' हाच पाठ पंतांचा बहुधा असावा. श्रावस्ती हैं लवाच्या नगरीचें नांव होय. ६. साधुसह. ७. देवांहीं. ८. अनेकवाद्यशब्द. ९ दयामेघ १०. भक्तच मोर. ११. आधि- भौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक असें तीन प्रकारचे ताप यांचें भय १२. शिवब्रह्मेद्रयमसूर्य- चंद्रादि. १३. देवयोनिविशेष. १४. देवर्षिसमूह १५. गमन, १६. पूर्णमनोरथ १७. सुखस्थान,