पान:रामायणे भाग पहिला.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ मोरोपंतकृत स्थापूनि तैनुज, ज वानें आला रामासमीप बाळकसा । सुग्रीवें सविन सोडावा सुज्ञांहीं संसार धरूनि विश्वपाळ कसा? | ४११ य तो अंगद अभिषेचिला गुणग्रामः । राम प्लेवगजनासह साकेतीं वंदिला विश्राम ॥ ४१२ राक्षसजनरा ज हि तो आला तेथें बिभीषण त्वरित, । रँघुपतिनामोच्चारणशब्दांहीं मूढलोक उद्धरित. ॥ ४१३ राम म्हणे, 'निर्भय तूं यावत् चंद्रर्किभूमदीयकथा | तीवत् बिभीषणा ! हें राज्य करावें धरूनि साँधुपथा.॥४१४ संतत मला स्मरा वें, विषयांच्या सेवनासि विसरावें; । सज्जनपदां भजावें बिभीषणा! आपुल्या पुरा जावें ॥ ४१५ प्रभुनें आलिंगुनी म्हणे, 'प्राज्ञा ! | गा! मज उगा उगा गा, गांवा जा, जाहली तुला आज्ञा.' ४१६ समजावुनियां 'श्री शें पाठविला राक्षसेंद्र लंकेला; । हें सांगुनि सप्रे म मग आलिंगुनि मारुति, धन्य प्रभुनें जगत्रयीं केला.।।४१७ 'वातकुमारा! वीरा! जोंवर राहेल हे कथा माझी, । तुष्ट चिरंजीव असें, तावत्सद्भक्तिच्या पंथामाजी ॥ ४१८ संतत मी तुज मध्यें, तूंही बा ! वर्ततोस मजमाजी; । नाहीं वियोग कांहीं, सत्योक्ति बरी मनीं समज माजी.' ॥ ऐसें वदतां अंजलि जोडुनि 'विसरूं नको' म्हणे 'मातें;' । जातां श्रीरामातें मारुति बहुधा करी प्रणामातें ॥ ४२० तो जांबवदाव्ह य ही ऋक्षाधिप सांत्विला परिष्वंगे; । संगें साच्या झालीं अमृतानें क्षौळिली तशीं अंगें ॥४२१ 'वीरा! तूं या लोकीं रा हैं, चित्तांतरी मला स्मरत; । कलिच्या प्रवेशसमयीं स्वपदीं होसील सर्वथा निरैत ॥ ४२२ १. पुत्र. २. वेगानें. ३. राम. ४. गुणगणसंपन्न. ५. वानरांसह ६. आपल्या विश्रांतीचें स्थान. ७. रघुपतीच्या नामोच्चरणाच्या वनींनी ८. उद्धार करित. ९. जोपर्यंत. १०. चंद्र सूर्य पृथ्वी आणि माझी कथा. ११. तोपर्यंत. १२. सुमाग. १३. नगरास. १४. रामें. १५. विभीषण १६. मारुति १७ मार्गी १८. दोन हात १९. अनेक वेळ. २०. नमनातें, २१. जांववन्नामा २२. आस्वलपति. २३. आलिंगनें. २४. भिजविलीं. २५. चित्तांत. २६. निमन, आसक्त