पान:रामायणे भाग पहिला.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड] ५. मंत्ररामायण. भोजन करुनि ये थागत मुनि गेला पेंड्रसाशनें धोला; । मग लक्ष्मणासि पाहुनि जालें बहु दुःख सत्यसंधाला.॥ ३९९ बंदुनियां अग्र ज पद सौमित्रि म्हणे, 'रघूत्तमा ! राया ! । सत्यप्रतिज्ञ हो तूं; चिंता न करीं मनांत माराया.' ॥ ४०० होतो 'विधिनें प्रि य जो वध्य, परित्याग तोचि वध याचा; । म्हणउनि रामें केला त्या काळी त्याग बंधुरायाचा ॥ ४०१ मग शरयूती रा तें गेला वंदूनि रामरायासी, । धरिला संकल्प मनीं सौमित्रीनें खरा मरायासी ॥ ४०२ करुनि प्राणाया म सजिले शंस्यूतटांगणीं काय; । स्वर्गप्रयाण केलें, श्रीशीशाला अशक्य काय ? ॥ ४०३ लक्ष्मणविरहें श्री मौन स्वर्गमनाचा वरूनियां कम । राज्य करावें, म्हणतां भरतें वंदूनि वारिला राम ॥ ४०४ कुशनामकुमा रा तें कोसलदेशांत अर्पिलं राज्य | उत्तरकोसलविषयीं स्वामित्व लवासही दिलें प्रॉज्य ॥ ४०५ होतां स्वर्गमन म ना करिती येऊनियां प्रजा नमना; । म्हणती, 'नाँकीं गमना करितां आम्हांसि ने विपेच्छमना ! ४०६ नाला' ऐसें सांगोनि तोषवि प्रकृति; । तेव्हां जयजयशब्दें करिती अत्यंत घोषैविप्रकृती.॥ ४०७ ऐसा शत्रुघ्नालाहि आणवायाला । पाठविले चार भले, जीलें हें वृत्त जाणवायाला ॥ ४०८ हें सकळहि चाँ रा स्यें ऐकुनि शत्रुघ्न घाबरा जाला; । रामवियोगें कांहीं वाटेना देह हा बरा जाला ॥ ४०९ मग झडकर म थुरेचें सुबाहुला राज्य अर्पिलें तोतें; । वैदिशनगरी स्थापी श्रुतसेनातें कनिष्ठपोतातें ॥ ४१० 'नेइन सकळ ज करुनि विनिश्च य २०३ १. आल्यामार्गे २. सुभोजनें. ('मधुरो लवणस्तितः कषायोऽम्लः कटुस्तथा' हे सहा रस आहेत. ३. तृप झाला. ४. ससप्रतिज्ञाला (रामाला.) ५. रामपद. ६. दैवें. ७. इट. (आप्त.) ८. बधयोग्य. ९. श्वास आणि प्रश्वास याचा गतिविच्छेद. १०. शरयूतीररूप आंग- ण्यांत. ११. शरीर १२ वर्गगमन १३. विष्णूच्या अंशाला. १४. राम. १५. स्वर्गगमनाचा. १६. इच्छा. १७. उत्तरकोसलदेशीं. १८. बहु. १९. स्वर्गगमनी चित्त ज्याचें. २०. स्वर्गी. २१. सं- कटनिवारका २२. प्रजा. २३. गर्जना. २४. कुशल, २५. दूत. २६. झालें. २७. दूतमुखें. २८. सुबाहुनामक पुत्र साला. २९. शत्रु. ३०. नाम 'शत्रुघाती' असे नांव रामायणांत आहे. (उत्तरकांड, सर्ग १०८ श्लोक १०.) ३१. कनिष्टपुत्रातें.