पान:रामायणे भाग पहिला.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. नामांकरामायण. १२० मदिराक्षि ! तरिच सप्रियजन सुविमानीं कुबेरसा बसलों ॥ राज्ञि ! अगस्ल्याश्रम हा, अत्र्याश्रम, चित्रकूट नैव लोकीं; । मेहद सदा या गंगायमुना, हा श्रीप्रयाग अवलोकीं.' ॥ राहे प्रभु प्रयागी नमुनि भरद्वाजमुनिस; तूर्ण पण । मग झाला सिद्ध; म्हणे, 'आशीर्वादें तुझ्याचि पूर्ण पेण ॥ 'रात्रि ऋमूनि येथें येइन, तूं कुशळ वद गुहा, भरता,' । मरुदात्मजा असें प्रभु सांगे, परम स्वदास्यलाभरता ॥ राधींचा पिर्कपक्षिस्खन रसिकजनासि बहु, तयापरिस । मधुर मँरुज्जरव गुहा; मानी जीवातु मूर्त या हैरिस ॥ रानट कपि, परि गुरुहुनि, चंद्राहुनि, अधिक वाटला भरता, । मलयानिलाहुनि, श्रमहर, रघुपतिभजनवाटलाभरता ॥ रोकारमण चकोरा, तैसा प्रभुवर तथा गुहा होय. । मग दर्शन दे भरता, देतो घन चातका जसें तोय. ॥ रोजित होय न केवळ साकेतचि, बहु निवोनि, विश्वहि तें.। मघमघित धवळ सुयरों केलें ब्रह्मांडभांड विश्वहितें. ॥ राज्याभिषेकविधि तो केला वरुनि प्रभूत्तमें धन्य। मणगट धरुनि दवडलें भवभय, राहेल कोणतें अन्य ? ॥ राजे सुगळ बिभीषण जनकादिक सर्व पूजिले सबैळ । मरुदात्मजा निजयशःश्रवणवर दिला, जसा सुधाकवळ ॥ राउत उँच्चैःश्रुतिचा जो, त्याच्या सुगतितें जसा, अन्य । मनुजेंद्र श्रीराम प्रभुच्या पावे तसा न रॉजन्य ॥ शस्त्रादिकषाय शमत्रि वातादिस, अमृतरस नुरवि शेष, मंजप तसा प्रजाधिस राम अप्सा स्तविति मैहिसुर विशेष. ॥ १२६ १२१ १२२ १२४ १२५ राज्य प्रभुचें, प्रभुच्या राज्यापरि मत्त लवण गंधर्वः । मथनीं त्याच्या गमला शत्रुघ्न, तसाचि भरतही, शर्व ॥ १५ ११८ १२३ १२७ १. नूतन. २. तेजोदायक; उत्साहदायक. ३. वरित. ४. प्रतिज्ञा. ५. वैशाखींचा. ६. कोकिल. ७. वायुपुत्राचा शब्द.८. जीवनौषध. ९. वानरास. (भासतील.) १०. यज्ञ. ११. चंद्र. १२. अलंकृत. (शोभायुक्त ). १३. अयोध्याच. १४. ब्रह्मांडरूप भांडे. १५. सेनायुक्त. १६. अमृताचा प्रास. १७. उच्चैःश्रव्याचा. १८. मनुष्यांमध्ये श्रेष्ठ. १९. राजा. २०. औषधिविशेष. २१. राजा. २२. प्रजेच्या दु:खाला. २३. ब्राह्मण २४. महादेव,