पान:रामायणे भाग पहिला.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ मोरोपंतकृत १०३ १०६ १२ १०८ राद्धांत दशमुखाच्या अंताचा तैं न होय कोणाही. । मरणभयप्रद झाला; जेविं दुखविला स्वगेहकोणाही. ॥ राहे साधि प्रभु, तों, रेविहृदय अगस्त्य दे जैपायास । 'मथिशिल अरिसि' रवि असें वदला 'बहु न करितां जपायास.' ॥१०४ राक्षसवरा वधी तो वैरविध्यस्त्राभिमंत्रितें बाणें; । महिला लोकेशांच्या वांटिति तेव्हां महोत्सवें वाणें ॥ राशि स्वः पुष्पांचे प्रभुवर सुर वर्षले, सरी घनसे । महभर तो सुधन विपुंळ, त्यांत पररसासि लेश रीघ नसे. ॥ राक्षसवधविजयातें गाती गंधर्व, नाचती देवी । मध्य ब्रह्मांडाचा वौद्यस्तवरव न रिक्त तिळ ठेवी ॥ रावणदाहादि सविधि करवूनि, पदीं बिभीषण स्थापी; । मग '२ देवी दिव्ये करी; सद्यश सत्यादिलोक हें व्यापी. ॥ राजा दशरथ भेटे; उठवी मृतऋक्षकपिले शऋ; । मन सुकवींचें मानी हें सद्यश अमृत, अमृत ते तक्र. ॥ राक्षसराजाकरवीं सबळ सुगळ पूजवून, तत्सहित । महित विमान वरि, निघे राम, करायासि भरतवत्सहित ॥ राजसुतेसि रणकथा कथुनि, प्रभु सेतु दाखवी; रमवी; । मधुरवचनें विभीषणसुगळसमागम मना सुधा गमवी. ॥ राहु जसा चंद्रातें, मोह तसा ज्या क्षताकुळा कवळी, । भत्तातमित्र, येथें सुगति वरुनि, सद्यशें कुळा वेळी ॥ रांजितकुसुमविमानीं विरहींचें वृत्त सर्व आयकवी. । 'मधुपिककूजित तैसें प्रभुभाषण' हे म्हणेल काय कवी ? ॥ रा मग, ता आधीं, हें नौम जिचें, तीस घे, जग नयानें । मग्न मुखीं करिता प्रभु गोदेतें पावला गैंगनयानें ॥ राजीवाक्ष विभु म्हणे, 'सादर गोदावरीतटीं वसलों । ११० ११३ ११४ १०९ १११ ११२ १. सिद्धांत. २. आपल्या घराच्या कोपन्यांत राहणारा सर्प. ३. दु:खी. ४. आदित्यहृदय मंत्र. ५. जपाचे श्रम. ६. श्रेष्ठ ब्रह्मास्त्रानें अभिमंत्रित ७. स्त्रिया. ८. स्वर्गपुष्पांचे. ९. उत्सवभर. १०. अगण्य. ११. वाद्ये आणि स्तुति यांचा शब्द. १२. सीता. १३. शपथ. १४. सीतेस. १५. माझ्या ताताचा मित्र. (जटायु.) १६. शुभ्र करी. १७. शोभायमान पुष्पक विमानी. १८. वसंतऋतूंत को- किलांचें भाषण जसें. १९ तारा २० विमानानें.