पान:रामायणे भाग पहिला.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

14987 उत्तरकांड] ५. मंत्ररामायण. लक्ष्मण रघुवी रा च्या आज्ञेनें दोन सत्पुरी वसवी; । कारुपथाभिधदेशीं, सुत अंगद चंद्रकेतु हे वसवी.॥३७६ जो चंद्रकेतु ना मक, त्याची ते चंद्रकांतकाख्य पुरी; । मग अंगदीयनगरी अंगदही तोतदत्त राज्य करी ॥ ३७७ तदुपरि आला श्री म द्रामाप्रति विप्रवेषधर काल; । सत्कारुनियां त्यातें, 'काय' म्हणे 'वांछितोसि' नेरपाल ॥ विप्र म्हणे, 'रघुरा या ! मंत्र करावा असा असे काम; । ऐकेल तो वधावा, जरि होइल बंधु मित्र सुत भाम. ॥ ३७९ रघुवीरें यास मयीं द्वारीं सौमित्रि ठेविला त्राणीं; | वाणीश्रवणागस्कृत, वंध्य न कोणी असो' म्हणे 'प्राणी'. ॥ मग एकांत द्विज तो रामासि म्हणे, 'त्रिलोकजनका ! मी । ब्रह्मनिदेशे आलों, काल त्वत्पादपद्मनतिकामी ॥ ३८१ त्रिभुवन निर्भय केलें, खल वधिले, धर्म रक्षिले सर्वः । १५ शर्वमनोधामा ! तूं कल्पतरूचेहि नाशिले गर्व ॥ ३८२ संसृतिसिंधु त रा या भक्तांसि दिली सुकीर्तिसत्तरणी; । तैरैणि विभेदुनि गेले, जे झाले लच्छरें निर्वृत्त रणीं. ३८३ आतां तूं संकेला म र मुकुटमणे ! ये स्वकीय धामातें; । ऐसें तुज विनवाया पाठविलें कंजेजें बुधा ! मातें.' ॥ ३८४ इत्यादि काल कंजे ज वचनें जो लोकबंधुला प्रार्थी; । तो दुर्वासा आला, द्वारों रघुनाथदर्शनानार्थी ॥ ३८५ ज्वैलितधनंज य वर्चा दुर्वासा वंदिला सुमित्राजें; । अवलोकिलें मुनीचें तेज, नसाहे क्षणार्ध मिंत्री जें.॥ ३८६ २०१ १. कारुपथनामक देशीं. चंद्रकेतूचें राज्य मल्लभूमिदेशांत आणि अंगदाचें कारुपयदेशीं अमें वर्णन रामायणांत आढळते. अंगदाची राजधानी अंगदी आणि या चंद्रवतूची चंद्रकांता (उत्तरकांड, मर्ग १०२ श्रो० ८९.) २. पितृदत्त ३. विप्राचा वेष घेतलेला. मूळांत 'तापसरूपाने आलेला ' असें आहे. ४. मृत्यु. ५. राम. ६. मसलत. ७. इच्छा. ८. मेहुणा. ९. रक्षण. १०. भाषणश्रवणापराधकर्ता. ११. वधास योग्य. १२. ब्रह्मदेवाज्ञेनें. १३. स्वत्पदकमलनमनेच्छु, १४. शिव मन गृह ज्याचें. (हे रामा.) १५. संसारसमुद्र १६. उत्तम कीर्तिरूप उत्तम नौका. १७. सूर्य. १८. तुटलेले. १९. हे देवश्रेष्ठा. २०. ब्रह्मदेवें २१ ब्रह्मवचनें, २२. रामदर्शन आणि अन्न इच्छिणारा. २३. प्रदीप्तानिकांति २४. लक्ष्मणे २६