पान:रामायणे भाग पहिला.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० मोरोपंतकृत यापरि वदतां, श्री मुनि सीतेला आणवी सभेमाजी; । राम म्हणे, 'दिव्य करीं, पुरवीं वांछा रेविप्रभे! माजी.' ॥ राज्ञी मुनिवृंदाला करूनियां नमनें; । ऐसें परिसुनि पतिचरणाँसि विलोकुनि आलिंगी भैतृभत्तयधीनमनें. ३६६ जोडुनि करक म लातें, अवनिसुता कीतभक्तिपरमा ते । क्षितिला म्हणे, 'मला घे उदरीं शुद्धा असेन तर मातें ! ॥ सीतेच्या वाक्यांतीं ज गतीला होय तत्क्षणीं विवर, । मूर्तिमती भूदेवी येवुनि घे कन्यकेसि ऊरुवर. ॥ ३६८ कांचन मणिम य रविनिभ सिंहासन आणिलें तयावरती । सीता बसोनि झाली भूम्युदरामाजि गुप्त त्यावर ती ३६९ त्या समयीं रघु रा जें धरिला भेदावया शर क्षितिला; । तेव्हां बोध करुनियां रघुनाथाला 'सुरेश रक्षि तिला.३७० उत्तर भविष्य म ग तो ब्रह्माज्ञेकरूनि आयके सकल; । न पडे परंतु सीताविरहाकुळराममानसास केलं. ॥ ३७१ रघुपतिच्या ज्या ज ननी कौसल्यादि त्रिविष्टपी मान्या । आयुष्यांतीं स्वर्गी दशरथसंयोग पावल्या धन्या. ॥ ३७२ भरतें कोटि यमित काळास्त्रेकरुनि दुष्ट गंधर्व । सप्ताहोरात्रांती रामनिदेशेंचि मारिले सर्व ॥ ३७३ तक्षाभिधजो निज सुत तैक्षशिलाख्या पुरी तयाशि करी । पुष्कलनामसुतातें निर्मुनि दे पुष्कलावती नगरी. ॥ ३७४ य स्थापुनि नगरद्वयांत तो भरत । सकेिताला आला, अँग्रजपदपद्मभक्तिलोभरत. ॥ ३७५ रामाज्ञेनें तेन १. शपथ. २. सूर्यसमकांति हे सीते. ३. सीता. ४. ऋषिसमूहाला ५. पतिभक्तिच्या खा- धीन जें चित्त याणें. ६. पतिभक्ति श्रेष्ठ जीस अशी. ७. पृथ्वीला. ८. छिद्र. ९. प्रत्यक्ष. १०. मांडीवर, ११. खर्णरत्नखचित सूर्यतुल्य १२. भूमीच्या पोटांत. १३. इंद्र. १४. पुढे होणारें, १५. सीतावियोगपीडित रामचित्तास. १६. उतार १७. स्वगौ १८. तीनकोटी १९. सात दिवसांतीं. २०. रामाज्ञेनेंच. २१. तक्षनामक भरताचा मांडवीच्या ठायीं झालेला ज्येष्ठ पुत्र. २२. स्वपुत्र. २३. नगरीविशेष, गांधारदेशाची राजधानी. २४. हा भरताचा कनिष्ठ पुत्र. याची राजधानी गांधारदेशांत पुष्कलावती नगरी होती. २५. पुत्र. २६. अयोध्येला. २७. रा दकमलभक्तितत्पर.