पान:रामायणे भाग पहिला.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड] ५. मंत्ररामायण. चदती धैराव रा ने पुसतां ऐसेंचि ते; तदा राजा । भरतासि म्हणे, 'वत्सा ! मुनिला आणावया उदारा ! जा.' ॥ मग मुनिसत्त म आणुनि, नमिलें युग विरायपायांचें; । रामें विचारिलें कीं, 'ताता ! कुलनाम काय पां यांचें ? ॥ जै लरुहनयनातें रामचंद्रनामातें । प्राचेतसमुनि हांसोनि म्हणे, 'वत्सा! आतां पुसतोसि काय गा ! मातें || त्वां त्यजिली जे प्रयता अपवादभयें वनांतरी राँमा । १९९ त्या साध्वीचे कुशलवनामक दोघे तनूज हे रामा ! ॥३५६ रा या ! त्वत्सुत मी रक्षिले यथाशक्ती; । ३५७ सीतेसह यांणींही माझी केली सदैव सद्भक्ती ॥ म कन्या पंक्तिरंथाची स्नुषा सती धन्या; । अन्यायेंचि वेदान्या ! वन्यासी टाकिली कशी मान्या १३५८ दिव्यै दिलें कीं तु ज ला प्रत्यय चित्तांतरांत उपजाया; । जाया परि संत्यजिली, कोणी नव्हता समर्थ वर्रजाया ? ३५९ ' अंतर्वती पत्नी य शखिनी धर्मचारिणी आर्या; । कार्याकार्यविचार न करितां, तूं टाकिली कशी भार्या ३६० विपिनीं रडतां ज नकक्षितिनाथसुता विलोकितां रागें । शापित होतों, परि मज आत्मविवेकेंचि काढिले मागें. ३६१ आतां दोघे तन य स्त्रीसह धर्मेंकरोनि सांभाळीं; । भोगवांचुनि न सरे, जें असतें कर्म आपल्या भौळीं. १३६२ राम म्हणे, 'मुनि राया ! ते पूँता हें मनीं समजलों कीं; । सीता प्रत्यय दावू, नातरि हंसतील तीस मज लोकीं.३६३ मी तव पदक म ळांची आज्ञा धरिली शिरावरी नमुनी; । पुनरपि दिव्ये करावें, मग सीतेला वैरा वरीन मुनी !' ॥ सुतनिर्विशेष जनकनृपोत्त १. रामें. २. वाल्मीकिला. ३. द्वंद्व. ४. बाल्मीकिचरणांचें. ५. कमलनेत्रातें. ६. शुद्धा. ७. स्त्री. ८. पुत्र ९ पुत्रतुल्य १०. दशरथाची ११. सून १२ हे दात्या. १३. वनचरीसी, १४. शपथ १५ विश्वास. १६. निवाराया. १७. गर्भिणी. १८. योग्यायोग्यविचार. १९ वनीं. २०. जनकराजकन्या. २१. स्वविवेकबुद्धीने २२. भोगिल्याविणे. २३. कपाळीं. हें गीसधं सुभा- पितरूप आहे. २४. हे वाल्मीकि, २५. पवित्र, निर्दोष, २६. श्रेष्ठा.